इडीची चौकशी सुरू होताच अडसुळांची प्रकृती बिघडली रुग्णालयात दाखल
मुंबई/ शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी सिटी को. ऑप बँक घोटाळ्या प्रकरणी ई डी कडून चौकशी सुरु होताच त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना गोरेगावच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेअपक्ष आमदार रवी राणा यांच्या तक्रारीवरून अडसूळ यांच्या घरी आणि कार्यालयावर काल इडी ने छापा टाकला सिटी को. ओप.बँकेत ९०० कोटींचा घोटाळा केल्याचा आनंदराव…
