मुंबई/ आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जमीन मंजूर केला त्यामुळे त्याची शुक्रवारी सुटका होणार होती दुपारी ऑर्डर ची कॉपी सुधा मिळाली त्यानंतर साडे चार वाजता आर्यन ची जमीनदार जुही चावला सेशन कोर्टात आली यावेळी आर्यांच्या वकिलांनी तिला जमीनदार म्हणून कोर्टासमोर हजार केले तिचे आधार कार्ड व इतर कागदपत्रे होती पण जामिनासाठी दोन फोटो लागतात हे तिला ठाऊक नव्हते तिच्याकडे एकच फोटो होता या गडबडीत उशीर झाला तोवर जेल मध्ये जमिनीची ऑर्डर कॉपी देण्याची वेळ संपली आणि अशा तऱ्हेने जुहीच्या केवळ एका फोटो मुले आर्यन खानची सुटका एक दिवस लांबणीवर पडली
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबईकुर्ल्यात शिव मंदिराच्या पुजाऱ्यावर भूमाफियाच्या गुंडांचा भ्याड हल्ला
मुंबई- कूर्ला- आजकाल भूमाफिया इतके उन्मत्त झाले आहेत की त्यांना कायदा व पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नाही. त्यामुळे जमिनी हडप करणे,त्यासाठी खून खराब करणे हे आता नित्यचे झाले आहे. कूर्ल्यात फिरोज पठाण नावाच्या भूमाफियाच्या गुंडांनी गौरी शंकर मंदिराच्या पुजाऱ्यावर र्भ्याड हल्ला केला असून या हल्ल्यात पुजारी जखमी झाले आहेत .याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला असून…
बीड मध्ये सख्ख्या बहिणींचे मृतदेह सापडले- हत्या की आत्महत्या?
बीड/ मैत्रिणीच्या वाढ दिवसाला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींच्या आत्महत्येने बीड हादरले असून या आत्महत्येची पोलीस चौकशी करीत आहेत कारण ही अत्यंत गंभीर घटना आहे बीडच्या फ्लावर्स काँटर भागात राहणारे अल्ताफ शेख यांनी आपल्या दोन मुली सानिया आणि नीता यांना त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्यामुळे सकाळी मोरेवाडीतील यशवंतराव चव्हाण चौकात सोडले होते. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता स्वाराती…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीययोगीच्या थोबाडात मारण्याची भाषा केल्या प्रकरणी पाच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल .- राणे सुटले पण मुख्यमंत्री अडचणीत
मुंबई/ शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्ष आता हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे दोन्ही कडून एकमेकांना आव्हान प्रती आव्हान दिले जात असतानाच ज्या कानाखाली मारण्याच्या वक्तव्य वरून राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे तसेच वक्तव्य २०१८ मध्ये उद्वव यांनी योगिंच्या बाबतीत केले होते त्यामुळे योगिंचे थोबाड फोडण्याची भाषा केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील ५ पोलीस ठाण्यांमध्ये उद्धव…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयइलेक्ट्रॉनिक मीडियाला आवरा
सध्या या देशातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनलेली आहे.दिल्लीतील जहांगीर पुरी या ठिकाणी जो हिंसाचार घडला त्याचे अन्यत्र पडसाद उमटू शकतात.कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया वरून या सगळ्या दंगलीचे चित्रीकरण करून दे सतत बातम्यांच्या नावाखाली टेलिकास्ट केले जात आहेत त्यामुळे देशाच्या इतर भागातील लोकांची सुधा माथी भडकत आहेत आणि ते लोकही हातात दगड घेण्यास प्रवृत्त होत आहेत.त्यामुळे अशा…
खासदाराने मराठी भाषेला दिला मान सन्मान..
माजी खासदार जनसेवक गोपाळ शेट्टी यांचा बोरीवली येथे भव्य नागरी सत्कार… घट स्थापनेच्या शुभ मुहूर्तावर केद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली. तमाम मराठी जनांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.उत्तर मुंबई तून दोनदा महाराष्ट्रात प्रथम येऊन प्रचंड मतांनी निवडून खासदार पदी निवडून आलेल्या गोपाळ चिनय्या शेट्टी या अमराठी खासदाराने निवडून आल्यानंतर…
कुलाब्यातील फेरीवाल्यांना न्यायालयाचा दणका १७० फेरीवाल्यांना दोन दिवसात हटवण्याचे आदेश
मुंबई/फुटपाथ आणि अर्धे रस्ते अडवून बसलेल्या फेरीवाल्यांना आता न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे कुलाब्याच्या प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट वर असलेल्या 253 पैकी केवळ 83 फेरीवाले परवानाधारक असून उर्वरित 170 फेरीवाले बेकायदेशीर होते या बेकायदेशीर फेरीवाल्यांना दोन दिवसात आठवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेतकॉलनी टुरिझम हॉकर स्टॉप इंडियन या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाचे काय दाखल…
