मुंबई/ महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे आणि भगिनी जयवती ताई देशपांडे यांना करोनाची लागण झाली होती त्यानंतर त्यांना २३ऑक्टोबरला लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते तेथे त्यांच्यावर यशस्वी उपचार झाले आणि शुक्रवारी त्यांची पुन्हा करोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आल्याने सर्वांनी ईश्वराचे आभार मानले करोना मुळेच राज ठाकरे यांचा भांडुप मधील मेळावा आणि इतर कार्यक्रम रद्द झाले होते आता काही काळ विश्रांती घेऊन ते पुन्हा आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात भाग घेतील असे दिसतेय
Similar Posts
पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा- युपी मध्ये ७ टप्प्यात निवडणूक १० मार्चला निकाल
मुंबई/ निवडणूक आयोगाने काल उत्तरप्रदेश,पंजाब,गोवा उत्तराखंड,आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार युपी मध्ये सात टप्प्यात मणिपूर मध्ये दोन टप्प्यात तर पंजाब, उतरखंड आणि गोव्यात १४फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. निकाल १० मार्च रोजी लागेल उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी,दुसऱ्या टप्प्यात १४फेब्रुवारी,तिसऱ्या टप्प्यात २० फेब्रुवारी, चौथा टप्प्यात२३ फेब्रुवारी,पाचव्या टप्प्यात२७ फेब्रुवारी,सहाव्या टप्प्यात…
उन्मत्त कट्टरपंथी आणि पोकळ निधर्म वाद!
भारतात लोकशाही फक्त नावाला आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही कारण लोकशाहीचा लोकांनी आणि इथल्या राज्यकर्त्यांनी इतका गैफायदा घेतला आहे की आता लोकशाही नको वाटायला लागलीय भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येक राज्याची बोलीभाषा आणि संस्कृती सुधा वेगळी आहे परंतु बाबासाहेबांनी संविधानात सर्वांना सारखा न्याय दिलाय त्याच बरोबर सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून…
पालिकेच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत साथी रोगाचे थैमान
मुंबई/ कोरोना चां प्रादुर्भाव रोखण्याचा नादात पालिकेचे मुंबईतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने मुंबईत सध्या साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे१ते२१नोव्हेंबर दरम्यान मुंबईत मलेरियाचे २३४,डेंग्यूचे९१, गस्ट्रो चे २००, चिकांगुनियाचे १२तर लेप्तोचे ६रुग्ण आढळले होते ही आकडेवारी पालिकेच्या अप यशाची कहाणी सांगण्यास पुरेशी आहे ज्या पद्धतीने पालिकेने करोणाचा सामनाला तसा साथीच्या रोगाचा सामना करण्यात पालिकेला यश आले नाही.साफसफाईचे कंत्राट…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेत मोठे बंड- सरकार कोसळणार
मुंबई/ नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या बंडा नंतर शिवसेनेत तिसरे मोठे बंड झाले असून यावेळी या बंडाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेचे तब्बल 35 आमदार असून हे सर्व जण भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याने कोणत्याही क्षणी महवि कास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहेकालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारा ठरला कारण शिवसेनेचे 35…
मुंबईत पुन्हा अग्नी तांडव कमला इमारतीला लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू १५ जखमी
मुंबई / करी रोड येथे इमारतीला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच काल भाटिया हॉस्पिटल लगतच्या कमला इमारती मधील १८ वया मजल्यावर भीषण आग लागून ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर १५ जन जखमी असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे अग्निशमन दलाच्या १२ गाड्यांनी ही आग विझवण्यासाठी अग्नी शमन दलाच्या १२ बंबांनी प्रयत्नांची शिकस्त करून आग…
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून महाडेश्वर ? – लटकेंचा राजीनामा लटकला
मुंबई/ शिवसेनेने अंधेरी पूर्व विधासभा पोट निवडणुकीसाठी भलेही दिवंगत रमेश लटके यांचा पत्नीला उमेदवारी दिलेली असली तरी त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . कारण त्या पालिका कर्मचारी असून त्यांनी नोकरीचा राजीनामा देताना जी अट घातली होती तीच अट त्यांच्या उमेदवारीच्या मुळावर आली असून पालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नसल्याने त्या उमेदवारी अर्ज दाखल करू…
