मुंबई- दिवाळीच्या तोंडावर आजकाल मुंबईत चोर्या लुटमार घरफोड्या यांचे प्रमाण वाढले असून डिलाई रोड येथील कडदोडी चाळीत बुधवारी दिंनाक- 27 आक्टोबर 2021 रोजी एकाच रात्री दोन घरात घरफोडी होऊन रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरट्याने पळवल्या त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून गेले. सदर चोरटे हे याच परिसरातील असावेत असा संशय असून त्यांनी दिवसा या घरांची रेकी करून रात्री घरफोडी केली असावी . त्यामुळे या चाळीतील रहिवाशांना आता सावध राहायला सांगण्यात आले आहे तर हे चोरटे लवकरच पकडले जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. पक्षच्या नेत्यांनी भेट देवून दिलासा दिला तर पालिकेने लावलेले चाळीतील बंद पडलेले सी.सी.टीव्ही कॅमेरे चालू कधी होणार ?असा सवाल रहिवाशांचा आहे.
Similar Posts
कुर्ल्याचे गांधी मैदान अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त
मुंबई/ कुर्ल्यातील प्रसिद्ध गांधी मैदानातील अतिक्रमणे काढण्यात अखेर पालिका आणि पोलिसांना यश आले असून अखेर हे मैदान पालिकेच्या ताब्यात आले आहे आता या मैदानाचे सुशोभीकरण करून ते जनतेच्या हिताच्या कामासाठी वापरले जाणार आहे स्वातंत्र्य संग्राम असो की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो या सर्व लढ्यांचे साक्षीदार असलेले कुरल्याच्या गांधी मैदानात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते त्यामुळे…
साकीनाका बलात्कार प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाचे महाराष्ट्र सरकारवर ताशेरे
मुंबई – साकीनाका बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे कारण बलात्कारी माथेफिरूणे पिढीत महिलेच्या गुपतागत रोड घातल्याने दिल्लीतील निर्भया बलात्कार प्र्क्रनाची आठवण ताजी केली .त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने या भयंकर प्रकरणाची गंभीर दाखल घेतली आहे काल महिला आयोगाच्या पथकाने त्या दुर्दैवी महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली .त्यानंतर प्र्सारमध्यमाच्या प्र्तिंनिधींजवळ या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त्र करून महाराष्ट्र…
त्रिपुरा नागालँड मध्ये भाजप तर मेघालय मध्ये त्रिशंकू-नागालँड मध्ये राष्ट्रवादी ,आणि आठवलेच्या पक्षाने खाते उघडले
कोहिमा – त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि नागालँड मध्ये भाजप आघाडीने ६० पैकी ३६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले तसेच त्रिपुरा मधेही भाजपने ३३ जागा मिळवून आपली सत्ता कायम राखली पण मेघालय मध्ये सत्ताधारी एनपीपी पक्षाने २६ जागा जिंकून भाजपसमोर आव्हान उभे केले आहेराज्यातील चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा…
निलंबित सपोनी सचिन वाझे यांना ०६/११/२०२१ पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली
मुंबई- आझाद मैदान पोलिस ठाणे हद्दीत किल्ला कोर्ट येथे गुन्हे प्रकटीकरण कक्ष ११ह्यांनी नोंदविलेल्या गुन्हा रजिस्टर क्र ७१/२१ कलम ३८२,३८५,३८८,३८९, १२० ब ३४ भादवि या गुन्ह्यांमध्ये अटक केलेले निलंबित सपोनि सचिन वाजे यांना रीमांडकामी न्यायाधिश श्रीमती शेख सुट्टी कालीन मुख्य महानगर दंडाधिकारी , एस्पलनेड कोर्ट क्रमांक ३७ (किल्ला कोर्ट) दरम्यान पोलीस बंदोबस्तात आणले होते.सदर वेळी…
त्यांची श्रद्धा अयोध्येवर – आमची श्रद्धा शेतकऱ्यांवर – शरद पवार
मुंबई – राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी देशोधडीला लागलाय आणि राज्याचे मुख्यमंत्री अयोध्येला जाऊन आरत्या करीत आहेत. यावर आज शरद पवारांनी सडकून टीका करताना त्यांची श्रद्धा अयोध्येवर तर आमची मात्र शेतकऱ्यावर असे म्हटले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येला जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले आहे. त्यांच्यासह शिवसेना ( शिंदे गट ) आणि…
दादासाहेब फाळके यांना आदरांजली
दादर -भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त आज दादर मध्ये दादासाहेब फाळके चौक येथे त्यांना आदरांजली व्हाहण्यात आली .।या प्रसंगी अखिल भारतीय चित्रपट सेना आणि शिवसेना चित्रपट सेनेचे अनेक अभिनेते आणि पदाधिकारी उपस्थित होते .अभिनेता सुशांत शेलार। चित्रपट सेनेचे संग्राम शिर्के।दिलीप दळवी ।गिरीश विचारे।स्नेहा साटम।योगिता धुवाली।सुरेश सालीयन।निहाल खान।विजय होडगे।किशोर उमबरकर। आणि प्रशांत…
