मुंबई/ कोरोणाचं प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा निर्बंध शिथिल करण्यात आले मात्र निर्बंध शिथिल करताना दिवाळी मध्ये मुंबईसारख्या शहरात फतक्यावरील बंदी उठवण्यात आली होती त्याचे परिणाम असे झाले की मुंबईत फटाक्यामुळे ६८ ठिकाणी आगी लागल्या आणि त्याही अवघ्या पाच दिवसात .लोकांना कोटींच्या संकटाचे अजूनही भान राहिलेले नाही. कोरोना अजूनही गेलेला नाही लसीकरणाच्या मोहीम नंतरही रुग्ण सपदात आहेत आणि हे सर्व अर्थातच लोकांच्या बेफिकीरी मुले होत आहेत रशिया,चीन ब्रिटन या ठिकाणी करोना परतला आहे त्यामुळे तिथे पुन्हा लॉक डाऊन लावण्यात आला आहे आपल्याकडेही तशी परिस्थिती उद्भवू शकते हे लोकांनी ध्यानात ठेवावे
Similar Posts
किर्तीकर याना स्थानीय लोकाधिकार समिती वरून काढले
मुंबई/ सेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर वर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन त्यांना शिवसेनेतून काढण्यात आले होते . त्यामुळे ते शिंदे गटात गेलेत मात्र त्याची आता शिवसेना नेते पदावरून तसेच स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे . त्यांच्या जागी सेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांची स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली…
पालिका आयुक्तांना आयकर विभागाची नोटीस
मुंबई-शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांना पुन्हा आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. यापूर्वी 10 मार्च रोजी देखील आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवली होती. त्याला त्यांनी उत्तर दिले होते.यशवंत जाधव यांच्यावर करोडी रुपयांचा मनी लॉन्ड्रिग करण्याचा आरोप असून त्यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या…
वॅलेन्टाईन डेला गायीला मिठी मारण्याचा आदेश मागे
मुंबई – हिंदुत्वाचाअजेंडा राबवताना काहीही निर्णय घ्यायचे आणि नंतर लोकांकडून विरोध झाल्यावर माघार घ्यायची यामुळे सरकारच्या विश्वसनीयतेलाच कुठेतरी तडा जातो.असाच काहीसा प्रकार वॅलेन्टाईन डेला गायीला मिठी मारण्याच्या आदेशाबाबत झाला आहे. सरकारच्या या निर्णयाचे जण माणसात हसे होताच हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे ‘व्हेलेंटाईन डे’च्या दिवशी गाईला मिठी मारून साजरा करावा असा आदेश…
मेलेल्याना कोण मारणार ? एकनाथ शिंदे
मुंबई : मेलेल्याना कोण मारणार महाराष्ट्राने अगोदरच त्याचा मुडदा पडला आहे अशा शब्दात कम ऑन किल मी असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंनी पलटवार केला.आज ज्यांना मराठी माणसाची आठवण होत आहे त्यांच्यामुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर गेला, आता मराठीच्या नावाने गळे काढत आहेत अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ‘कम ऑन…
भाई जगताप यांची उचलबांगडी -मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्ष गायकवाड
मुंबई/ मुंबई महापालिकेची निवडणूक आता कधीही होऊ शकते या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे तर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने दलीत कार्ड खेळले आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसने मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दलित महिलेची नियुक्ती केली आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी करुंन त्यांच्या जागी वर्ष गायकवाड यांची नियुक्ती केली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमिशन 150
मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहायांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले आहे त्यासाठी त्यांनी शिंदे भाजप मिळून मिशन 150 चे टार्गेट भाजप कार्यकर्त्यांना दिले . 227 पैकी 150जागा जिकणे भाजपने मुंबईकरांसाठी असे काय केले आहे ते मात्र सांगितले नाही . त्यांनी मुंबईकरांना गृहीत धरले आहेत पण मुंबईकर अंधभक्त नाही त्यामुळे तो कुणाच्याही मागे फरफटत जाणार…
