मुंबई/ प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने हळू हळू सर्व निर्बंध उठवले पण त्यामुळे गर्दी वाढत चालली आहे आणि गर्दीमुळे पुन्हा करोना सुद्धा वाढतोय गुरुवारी दिवसभरात ३२७ करोना रुग्ण सापडले तर ६ करोना बधितांचा मृत्यू झाला त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे . म्हणूनच दिवाळी नंतर जर पुन्हा आणखी रुग्ण संख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे
Similar Posts
अजमेर सेक्स स्कँडल मधील ६ दोषींना जन्मठेप !
अजमेर- 1992 साली संपूर्ण देशात गाजलेल्या अजमेर सेक्स सकँडल मधील सहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तब्बल 32 वर्षांनी या सेक्स कॅण्डलचा निकाल लागला.1992 साली राजस्थानातील अजमेर मध्ये शंभरहून अधिक मुलींचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून नंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता या घटनेतील काही मुलींनी नंतर आत्महत्याही केल्या…
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील डिलाईरोड भागात नागरिक पाण्यासाठी त्रस्त पालिका अधिकारी सुस्त
मुंबई/ मध्य मुंबईतील मराठी माणसाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या डिलाईरोड सारख्या गिरण गावातील लोकांना पाण्यासाठी झगडावे लागते आहे ही अत्यंत शरमेची बाब आहे असे मनसेचे वार्ड क्रमांक 199 चे शाखा अध्यक्ष मारुती दळवी यांनी म्हटले आहे .याबाबत दळवी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून डिलाईरोडच्या ना म जोशी मार्गावरील गोवर्धन बिल्डिंग आणि आसपासच्या ईमारती भागात…
महर्षी दयानंद कॉलेज ।कला विभाग – बॅच 1987।89 – चवथे स्नेहसंमेलन उत्स्फूर्त साजरे।
मुंबई – दिनांक 25 दिसेम्बर 2024 रोजी चिंचपोकळी निर्मल हॉल येथे महर्षी दयानंद कॉलेज च्या कला विभागातील बॅच 1987- 89 चे चवथे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. सहकुटुंब सहपरिवार घेऊन प्रत्येक माजी विध्यार्थी आवर्जून उपस्थित होते. यावेळी करवोके गाण्याच्या माध्यमातून अनेक विधार्थनी आपली गाण्याची कला सादर केली. काहींच्या मुलांनी गाणी आणि नृत्य सादर केली। यात हरी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवबंधन बांधून घेण्यास संभाजीराजांचा नकार त्यामुळे सेनेने पाठिंबा नाकारला-
मुंबई/ राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या संभाजी राजे यांना शरद पवारांनी पाठिंबा दिलेला असला तरी शिवसेनेने मात्र पाठिंबा नाकारला आहे कारण शिवसेनेत येण्याची सेनेची ऑफर संभाजीराजेंनी नाकारली त्यामुळे शिवसेनेने त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिलाय परिणामी मराठा समाज शिवसेनेवर नाराज झाला आहे.विधानसभेत शिवसेना 56,राष्ट्रवादी 54,भाजप 105 काँग्रेस 44 तर अपक्ष 29 असे…
महायुती झाली नाही तर मुंबईत आमचाच महापौरशिंदेसेनेच्या आमदाराचा दावा
बुलढाणा/मुंबई महापालिकेत शिवसेना भाजप महायुती असेल आणि त्यांच्या जागा जास्त आल्या तर त्यांचाच महापौर होईल. आमच्या जागा जास्त आल्या तर आमचा महापौर होईल असे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. मुंबईमध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे. जे नगर पालिकेत झाले आणि त्यांचा फटका आम्हाला बसला, .याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. याची…
म्हसवडच्या सिध्देश्वर यात्रेला सशर्त परवानगी
सातारा/कोरोनच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आलेल्या म्हस्वडच्या सिध्देश्वर यात्रेला अखेर प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे
