७९ वा स्वातंत्र्यदिन देशभर उत्साहात साजरा
नवी दिल्ली/ यंदाचा ७९ वा स्वातंत्र्य दीन देशभर उत्साहात साजरा झाला.पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून १०३ मिनिटांचा केलेल्या भाषणात ऑपरेशन सिन्दुर मधील वीर जवानांचे तोंडभरून कौतुक केले. देशाच्या सर्व राज्यांमध्ये त्यात्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ध्वजवंदन केले यावेळी अनेक विधायक उपक्रम राबवण्याचा घोषणाही करण्यात आल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी…
