ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका नको; सर्व पक्षीय एकमत निवडणूक लांबणीवर ? – धक्कादायक! परप्रांतियांना हवे ओबीसी आरक्षण
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले ओबीसी चे राजकीय आरक्षण जोपर्यंत परत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका नको यावर महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे एकमत झाले आहे .त्यामुळे मुंबई महानगर पालिका राज्यातील ५ मोठ्या महानगर पालिका तसेच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहेसर्वोच्च न्यायालयाने ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द केल्याने हे आरक्षण…
