फक्त जय महाराष्ट्र बोलून महाराष्ट्र बदलणार नाही-बाबूभाई भवानजी
मुंबई/ महाराष्ट्रावर सध्या ५लाख कोटींचे कर्ज आहे ते कुणी घेतले,कशासाठी घेतले त्यातून किती प्रकल्प उभे ,राहिले त्यात किती तरुणांना रोजगार मिळाला याबाबतचे सत्य शोधून काडण्या ऐवजी शेजारच्या गुजरात राज्याच्या प्रगती बाबत आकाश बाळगणे चुकीचे आहे .केवळ जय महाराष्ट्र बोलून महाराष्ट्राचा विकास होणार नाही किंवा महाराष्ट्र बदलणार नाही तर बदल घडवण्यासाठी व्यापार उद्योग क्षेत्राला चालना द्यायला…
