मुंबई/ अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येताच तालिबान्यांनी भारता बरोबरचे सर्व व्यापारी संबंध तोडून टाकले आहेत त्यामुळे यापुढे अफगाणिस्तान बरोबर आयात निर्यात होणार नाही आणि त्याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसला असून बदाम,मनुका,खजूर,आक्रोड,यासारखे पदार्थ तसेच मसाल्याचे पदार्थ महागले आहेत ४०० रुपये किलोने मिळणारे मनुके आता ६०० रुपये किलो झाले आहेत त्याच बरोबर खजूर आक्रोड,बदाम यांच्या दरात ही २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे
Similar Posts
ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे – भाजप गटाची सरशी
मुंबई -नुकत्याच पारपडलेल्या ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकीत ३१५३ ग्रामपंचायतींवर सत्ताधारी शिंदे – भाजप गटाची सरशी झाली तर महाविकास आगाडीने ३२३५ जागी विजय मिळवला भाजपला सर्वाधिक २३५२,शिंदे गटाला ८०१ ठाकरे गटाला ७०५ राष्ट्रवादीला १५५० काँग्रेसला ९८० तर अपक्षांनी १२८१ जागा जिंकल्या नरखेड मतदारसंघात आणि कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्या सावनेर मतदार संघात भाजपच ()…
पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ
कोल्हापूर, दि.20(जिमाका): कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भैय्याजी जोशी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे,…
: शिवसेना खासदार भावना गवळी व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमतेवर इडी चे छापे
शिवसेनेच्या वासींच्या खासदार भावना गवळी व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमतेवर आज इडी ने छापे टाकले या दोघांनाही इडी कडून चौकशीची नोटिस आलेली आहे .अनिल देशमुख यांना 100 कोटीच्या खंडणी वसूली प्र्करणात बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने लिहलेल्या पत्रावरून अनिल परब यांना इडी ने समन्स पाठवले होते. त्यांना मंगळवारी इडी च्या कार्यालयात…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय18 मंत्र्यांचा शपथविधी महिलांना वगळले
मुंबई/ तब्बल 38 दिवसांच्या😭 नंतर भाजपा शिंदे गटाच्या सरकारचां मंत्रिमंडळ विस्तार झाला दोन्हीकडच्या प्रत्येकी 9 या प्रमाणे काल 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यात बलात्काराचा आरोप असलेले असलेले संजय राठोड आणि टी ई टी घोटाळ्याचे आरोप झालेल्या अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे मात्र या 18 जणांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याने महिलांनी मुख्यमंत्री शिंदे आणि…
ग्राम पंचायत निवडणुकीत -महाविकास आघाडीची सरशी -शिंदे पेक्षा ठाकरेंना यश
एकूण ग्राम पंचायती 1165महा विकास आघाडी 451भाजप शिंदे युती 352भाजप 239,राष्ट्रवादी 155,शिवसेना 153,काँग्रेस 143 शिंदे गट 113,अपक्ष 295मुंबई/ गेल्या रविवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 239 जागा जिंकल्या असून अपक्षणी 295 जागा मिळवल्या आहेत. मात्र शिंदे गट भाजप युती पेक्षा शिवसेना,काँग्रेस,आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने 451 जागा जिंकून सत्ताधारी आघाडीला मागे ढकलले आहे तर…
बस मधील गर्दी चालते मग ट्रेन मधली का नाही ? न्यायालयाने सरकारला झापले
लोकल ट्रेनचा निर्णय १२ ऑगस्टला ?मुंबई/ कोरोंनाची भीती दाखवून सर्वसामान्य जनतेला लोकल प्रवासास बंदी घालणारा उद्धव ठाकरे यांच्या महा विकास आघाडी सरकारला लोकल ट्रेनच्या मुद्द्यावर न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले तुम्हाला बस मधील गर्दी चालते .मग लोकल ट्रेन मधील गर्दीच का चालत नाही असा थेट सवाल न्यायालयाने विचारला . पुढील १२ऑगस्टच्या सुनावणीत याबाबत काय असेल ते…
