मुंबई/ सोने आणि अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या आफ्रिकेतील तीन नागरिकांना एन सी बी च्या अधिकर्यानी सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे
दोहा येथून केणेयाच्या नागरिक असलेले मोहंमद खुरेशा अल्ली (६१),अबधूला आदान(४३),आणि अली सदिया आलू (४५) हे तिघे विमानतळावर उतरले असता त्यांच्यासाठी सापळा लाऊन बसलेल्या एन सी बी च्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले .यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांनी चक्क गुप्तानगांत ९३७ ग्राम सोने लपवल्याचे आढलून आले त्यामुळे त्या तिघांनाही अटक करण्यात आली
Similar Posts
गुन्हे | महाराष्ट्र | मुंबईटाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू- अपघात की घातपात ?
पालघर / टाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला काल मुंबई / अहमदाबाद महामार्गावर चारोटी जवळ त्यांच्या कारला भीषण अपघात होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत आज गुजरात मधे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेतकाल सायरस मिस्त्री हे मुंबईवरून त्यांच्या कारणे गुजरातला…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय100 कोटीच्या खंडणी प्रकरणाचा तपास राजीव कुमार करणार – ई डीच्या सिडी आणखी बळकट
मुंबई/ अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे .कारण अचानक तपास अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे . दरम्यान अनिल देशमुख यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता . त्यानंतर…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय | विश्लेषणसत्याचा शोध आणि असत्यला कडाडून विरोध करणारा लोकशहीच्या चौथ्या स्तंभाचा खरा रखवालदार असलेले नवे न्यूज पोर्टल
मुंबई जनसत्ता तुमच्यासाठी तुमचे आणि तुम्हाला समर्पित असलेले एक जनजागृती मिशन …चला मग तुम्हीही यात सामील होऊन हा देश,आणि या देशातील लोकशाही वाचवू या!ताज्या आणि विश्वसनीय बातम्या,विविध विषयांचा आढावा घेणारे लेख ,कला,क्रीडा, सांस्कृतिक ,आणि आरोग्य याबाबतची त्यात्या विषयातील तज्ञांनी दिलेली अभ्यासपूर्ण माहिती आणि बरेच काही…..वाचा आणि वाचवा स्वतःला,आपल्या समाजाला आणि या देशातील लोकशाहीला..गेली बारावर्ष सा….
पुणे हादरले गतिमंद विवाहितेवर सामूहिक बलात्कार
पुणे/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून काल पुण्यात एका गतिमंद विवाहितेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहेपुण्याच्या भरती विद्यापीठ भागात राहणारी एक तरुणी स्वारगेट येथून जात असताना एका गुंडाने तिला फसवून दत्त वाडी येथील जनता वसाहतीत आणले त्यानंतर त्याने आपल्या इतर तीन मित्रांना बोलावून चारही…
दारुखाना सेक्स स्कँडल चे काय झाले ? मुख्य आरोपीला कोण वाचवत आहे
मुंबई/ झोपडपट्टीतल्या महिलांचे चोरून खाजगी क्षणांचे किंवा आंघोळी करतानाचे चित्रीकरण करून त्या महिलांची अब्रू चव्हाट्यावर टाकणाऱ्या दारूखाना सेक्स स्कँडल मुळे संपूर्ण मुंबई हादरली होती . अजून याचा मुख्य सूत्रधार सापडला नाही तो कधी सापडणार असा सवाल महिला करीत आहेत . कारण अशा घटना इतर ठिकाणीही घडू शकतात . शिवडी पोलिस ठाणे अधिकारी याच्यावर कुणाचा दबाव…
दिल्ली, जम्मू-काश्मीरमध्ये ‘ अटॅक’ करण्याच्या तयारीत- मोठा कट उधळला
नवी दिल्ली :मिळालेल्या माहितीनुसार तो मागील 15 वर्षांपासून दिल्लीमध्ये वास्तव्यास होता. तसेच त्याने एका भारतीय महिलेशी लग्नदेखील केले होते. सध्या मात्र तो या महिलेपासून वेगळा राहत होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अशरफ (Mohammad Ashraf) असून तो दिल्ली येथील स्लिपर सेल्सचा प्रमुख होता. भारतात येणाऱ्या दहशतवाद्यांना शस्त्रे तसेच इतर सामान पुरवण्याचे त्याचे काम होते.दिल्लीमधील…
