भिवंडीत गणेश दर्शना वरून परतणाऱ्या मायलेकराचा अपघाती मृत्यू,आमणे गावावर शोककळा..
भिवंडी दि 16 (आकाश गायकवाड ) सदैव वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या वाहनचालकां साठी मुमबी नाशिक महामार्गा वरील भिवंडी ठाणे बायपास रस्ता हा मृत्यूचा सापळा बनून राहिला आहे .गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास या रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी वरील मायलेकराचा अपघाती मृत्यू झाला आहे .बेबीबाई बाळाराम काकडे वय 48 व नितीन बाळाराम काकडे…
