निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वर्षा येथे भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा होऊन पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मार्डने मांडलेल्या मुद्द्यांवर योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, संचालक, वैद्यकीय शिक्षण डॉ दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय उपस्थित होते
Similar Posts
ठाकरे गटाच्या मनीषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेत
ठाणे / ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहेमनीषा कायदे या भाजपतून शिवसेनेत गेल्या होत्या त्यामुळे ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेवर पाठवले होते. मात्र हल्ली त्या पक्षात नाराज होत्या कारण सुषमा अंधारे शिवसेनेत गेल्यापासून मनीषा कायदे यांचे महत्व कमी झाले होते म्हणून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला पक्ष…
अजित पवार गटाला शरद पवारांचा फोटो लावण्यास मनाई
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये सामील झाले आहे. आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाच्या कार्यालयात उद्घाटन पार पडले. यावेळी कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी तर दार तोडून प्रवेश केला आहे.मात्र अजित पवार गटाला आपला फोटो लावण्यास शरद पवारांनी मनाई केली…
बोगद्यातल्या खड्ड्यात गेले पालिकेचे १४८ कोटी ६८ लाख
मुंबई/ नियोजनाचा अभाव आणि सेटिंग करून दिलेले कंत्राटदार यामुळे पालिकेच्या कामांचा कसा खेळ खंडोबा होतो ते पुन्हाएकदा बघायला मिळाले आहे .कारण घाटकोपर ते पवई या ४किमी लांबीचा जल बोगद्याचे काम टनेल बोरिंग मशिनडकल्यामुळे अडिज वर्षांपासून ठप्प आहे .परिणामी पालिकेला १४७ कोटी ६८ लाख कंत्राटदाराला द्यावे लागणार आहेत अशी कामे हाती घेताना तिथली भौगोलिक परिस्थिती आणि…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | विश्लेषणमुंबई जनसत्ता पोर्टल ची यशस्वी वर्षपूर्ती !
सध्याचं जमाना हा डिजीटलचा जमाना आहे. लोक कधी नव्हे इतके आज सोशल मीडियावर अक्टीव्ह झालेले आहेत. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यात कोणत्याही बर्या वाईट घटना घडोत त्याच्या काही क्षणातच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटतात आणि म्हणूनच सोशल मीडिया मध्ये युट्यूब चॅनल आणि वेब पोर्टल याना एक अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झालेले आहे. दुर्दैवाने शासन प्रशासन यांच्यातला…
कुर्ला इमारत दुर्घटनेला पालिका जबाबदार मृतांची संख्या22
मुंबई/ मुंबईत 337 धोकादायक इमारती आहेत आणि पालिकेने त्यांना नोटीस सुधा बजावली आहे पण पालिकेची तेवढीच जबाबदारी आहे का ? कारण धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आणि पोलिसांच्या मदतीने त्या इमारती खाली करून घेणे ही सुधा पालिकेची जबाबदारी आहे पण अशा धोकादायक इमारतींना नोटीस देऊन आपले हात झटकणाऱ्या पालिकेचे अधिकारी सुधा…
शनिवारी बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी
पुणे-: कांदा, भाजीपाला, मिरची, कापसाची बाजार भावातील चढउतार, शेतकरी आंदोलनासाठी चर्चेत असणाऱ्या बाजार समित्या सध्या निवडणुकीमुळे चर्चेत आहे. कोरोना आणि इतर कारणानं लांबलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र आहे. शनिवारपर्यंत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे निकाल हाती येणार आहेत. ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा धुरळा नुकताच शांत…
