यशवंत जाधव ,महाडेश्वर ‘ अमेय घोले ; रवी राजा ‘ प्रभाकर शिंदे यांचे वार्ड महिलांसाठी राखीव आरक्षण सोडत जाहीर
मुंबई – आज मुंबई महानगर पालिकेसह १४ महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर झाली . ओबीसी आरक्षणाशिवाय होणार्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे वार्ड महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना आता दुसरा वार्ड शोधावा लागणार आहे. ज्यांचे वार्ड महिलांसाठी राखीव झालेत त्यांच्यात शिवसेनेचे यशवंत जाधव , माजी महापौर महाडेश्वर , आरोग्य समितीचे अध्यक्ष आणि आदित्य ठाकरे यांचे खासम्खास अमेय घोले…
