सरकार मान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत
करावे- महेश झगडे माजी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्यपुणे-सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक व प्रशिक्षकांना साठी सी आय आरटी पुणे सर्टिफिकेट वितरण कार्यक्रम मा.महेश झगडे माजी सनदी अधिकारी,माजी परिवहन आयुक्त,माजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते व मा.डॉ. कॅप्टन राजेंद्र सनेर पाटील संचालक सी आय आरटी पुणे, शेखर ढोले रस्ता सुरक्षा विषयक प्रमुख सी आय आर…
