२५ वर्ष हजारो रुग्णांवर उपचार करणारा बोगस डॉक्टर सरताज उद्दीन अखेर फरार
गुवाहाटी: आसामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या २५ वर्षांपासून अनेकांवर उपचार करणारा डॉक्टर बोगस असल्याची माहिती उघडकीस आली आहे. डॉक्टरनं गेल्या अडीच दशकांमध्ये हजारो लोकांवर उपचार केले. एस. सरताज उद्दीन असं बोगस डॉक्टरचं नाव आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या अटकेसाठी छापे टाकले जात आहेत.२००१ ते २०२५ या…
