पुणे जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीचा अभिनेता रणबीर कपूरवर ५० लाखांचा दावा
पुणे/पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या, शीतल तेजवानीचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. आरोपी शीतल तेजवानीने अभिनेता रणबीर कपूरवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. शीतलने रणबीर कपूरच्या पुण्यातील अपार्टमेंटच्या भाडेकरारातील अटी पाळल्या नाहीत, असा आरोप करत त्याच्यावर दावा दाखल केला आहे. तसंच नुकसानभरपाई म्हणून ५० लाख ४० हजार रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे.अभिनेता रणबीर…
