दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला रुग्ण कोरोना बाधित
मुंबई/ दक्षिण आफ्रिकेतील काही देशांमध्ये करोना नवा वेेेेरियनट म्हणून ओळखला जाणारा ओमिक्राँनच एक रुग्ण चक्क मुंबई नजीकच्या डोंबिवली मध्ये आला असल्याची माहिती आहे .अर्थात तो करोणा पॉझिटिव्ह असला तरी त्याला ओमिक्राँनच झालेला आहे का याबद्दल नक्की माहिती नाही मात्र त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यालाा करोन टाईम करण्यात आले आहे तसेच…
