कोल्हापूर/शेकाप चे जेष्ठ नेते आणि शेतकरी कामगारांच्या लढ्याचे झुंजार नेतृत्व प्रा.एन डी पाटील यांचे कोल्हापुरात वयाच्या ९३ वया वर्षी ब्रेन स्ट्रोक मुळे निधन झालेे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून एक सेवा भावी नेतृत्व हरपले आहे .पाटील हे पुलोद मंत्रिमंडळात सहकार मंत्री होते तसेच महाराष्ट्रातील अनेक लढ्याचे त्यांनी नेतृत्व त्यांनी केले सीमा लढ्याचे नेतृत्व स्वीकारले त्यांनी केले सात दशकांच्या आपल्या सामाजिक सेवेत त्यांनी स्वतःसाठी काहीच मिळवले नाही आमदार मंत्री म्हणून ते आयुष्यभर गोरगरिबांसाठी लढलेे.
Similar Posts
महायुती चार जागांवरून तिढा कायम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पहाटे तीन वाजेपर्यंत बैठक
मुंबई/महाविकास आघाडी प्रमाणेच सत्ताधारी महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपाचा पेच आता कळीचा मुद्दा बनलेला आहे. महायुतीमध्ये नाशिक, धाराशिव ,छत्रपती संभाजी नगर, आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार जाग्यांवरून तिढा निर्माण झालेला आहे. तो सोडवण्यासाठी पहाटे तीन वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली परंतु त्यातून ही काही मार्ग निघालेल्या नाही. त्यामुळे या चार जागा कोणाकोणाला मिळणार याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता…
विरार मध्ये भिंत कोसळून 3 मजूर ठार
मुंबई: विरारमध्ये चालू बांधकामाची भिंत कोसळून तीन महिला मजूरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी 3.30 तीन वाजताची आहे. विरारच्या रेल्वे स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला पुनर्विकास प्रक्रियेतील इमारतीच फायलिंगच काम चालू होतं. त्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या विरार पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.विरारमध्ये आजचा दिवस कामगारांच्या…
बनावट पासपोर्ट प्रकरणी सी बी आयची मोठी कारवाई मुंबई नाशिक मध्ये 31 ठिकाणी छापे
मुंबई/बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयने बनावट पासपोर्ट देणाऱ्या दलाल आणि त्यांना मदत करणारे पासपोर्ट खात्यातील अधिकारी यांच्याविरुद्ध आता मोहीम उघडली आहे याच मोहिमे अंतर्गत मुंबई नाशिक आणि इतर ठिकाणी मिळून 33 ठिकाणी सीबीआयने छापे टाकले या छाप्यात बनावट कागदपत्रे आणि त्यासंबंधी अनेक पुराव्याची कागदपत्रे सापडल्याचे समजतेगेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मुंबई नाशिक पुणे आणि इतर शहरांमधून…
भाजपचा उमेदवाराची अखेर माघार – ऋतुजा लटके बिनविरोध
मुंबई/ अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे. कारण भाजपचे उमेदवार मूर्जि पटेल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तसेच इतर अपक्ष उमेदवारही माघार घेण्याचा तयारीत आहेत त्यामुळे श्रीमती लटके यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अंधेरी पोटनिवडणूक अटीतटीची होणार असे वाटले होते कारण भाजपने त्यांचा उमेदवार उभा केला होता पण शरद पवार…
बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात गृहनिर्माण विभागाचा शासन निर्णय जारी मुंबई, दि. ३०: बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात याबाबतचा शासन निर्णय आज गृहनिर्माण विभागाने जाहिर केला…
लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यावर तुरुंगात विषप्रयोग
इस्लामाबाद -गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांचं सत्र चालू आहे. पठाणकोट हल्ला, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, दिल्लीतल्या संसदेवरील हल्ल्यात अथवा त्या कटात सामील असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्या होत आहेत. सोमवारी असाच एक हत्येचा प्रयत्न झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेतील अतिरेकी साजिद मीर याची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मीर याला…
