मुंबई/ एस टी कामगारांचा संप चिघळला असून सरकारच्या आक्रमक भूमिकेमुळे एस टी कामगार भीतीच्या छायेत आहेत त्यामुळे काही ठिकाणे एस्टी वर दगडफेक केली जास्त आहे काल धुळे/ साक्री एस टी बसवर संपकरी कामगारांनी दगडफेक केली त्यामुळे प्रवासी चिडले असून या संपकरी कामगारांचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा प्रवासी चिडले तर रस्त्यावर उतरून हा बेकायदेशीर संप करणाऱ्यांचा बंदोबस्त करतील असा इशाराच प्रवाशांनी दिला आहे कारण सरकारने प्रवाशांचे होणारे हाल पाहून आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहेत त्यामुळे नोकरी जाण्याच्या भीतीनं संपकरी कामगारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून ते एस टी वर दगडफेक करीत आहे त्यामुळं अजूनही सरकारने बोटचेपी भूमिका घेऊ नये असे प्रवाशांचे म्हणणे आहे
Similar Posts
महिला कुस्तीला समान सन्मान _ देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५० लाडक्या पैलवान बहिणीं’च्या कुस्त्या
मुंबई, (क्री.प्र.)- जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या १६ फेब्रुवारीला ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत ‘नमो कुस्ती महाकुंभ-२ मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महिला कुस्तीलाही समान सन्मान दिला जाणार आहे. मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ चा नारा देत ५० लाडक्या ‘पैलवान’ बहिणींच्या कुस्त्याही रंगणार आहेत. एवढेच नव्हे प्रारंभ आणि…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयरस्त्यावर नमाज पडन्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला- राज ठाकरे
औरंगाबाद/मशिदींवरील भोंग्यांबबत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुस्लिमांना 4 मे पर्यंतचा अल्टीमेंट दिला आहे.4 मे नंतर मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदिसमोर तुम्ही भोंगे लाऊन त्यावर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठाण करा असे सांगितले आहे तसेच जर उत्तर प्रदेशातील मशिदींवरील भोंगे उतरवले जाऊ शकतात मग महाराष्ट्रातल्या मशिदींवरील भोंगे का उतरवले जात नाहीत.त्याच बरोबर रस्त्यावर नमाज…
दादर मध्ये मनसे विरूद्ध शिवसेना पुन्हा संघर्ष उफळणार
मुंबई/ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहराच्या प्रमुख भागात नाका तिथे शाखा ही संकल्पना राबवण्याचा आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिला होता त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.त्यानुसार शिवसेना ठाकरे गटावर दबाव वाढवण्यासाठी मनसेने सेना भवनाच्या जवळ असलेल्या जिप्सी हॉटेल जवळ शाखा उघडण्याचा निर्णय घेतला असून राज ठाकरे यांच्या १४ जून रोजी वाढ दिवशी स्वतः राज ठाकरे…
जीवाला धोका असल्याच्या दाव्यातून राहुल गांधींची माघार
पुणे/काँग्रेसने पुणे कोर्टातील सावकर अवमान प्रकरणात राहुल गांधी यांच्यावतीने दाखल केलेला जीवाला धोका असलेला दावा अचानक मागे घेतला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी बुधवारी सायंकाळी स्पष्ट केले की राहुल गांधी यांचे हे म्हणणे परवानगी विना कोर्टात सादर करण्यात आले. सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की राहुल गांधी यांच्या वकीलांनी त्यांची परवानगी न घेताच कोर्टात हे…
भाजपला मत म्हणजेच विरोधकांना मत ! दीपक केसरकरांकडून महायुतीला घरचा आहेर
सावंतवाडी /नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी भाजपवर टीका केली आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला चार मराठी शब्द बोलता येत नाही, असे म्हणत केसरकर यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रध्दा सावंत भोसले यांना टोला लगावला. सावंतवाडी…
कोरोनाचे संकटाने मंदी; तरीही गणेशोत्सवाची तयारी! जागरणातील जुगाराची प्रथाही संपुष्टात येणेची चर्चा
! कर्जत(धर्मानंद गायकवाड):- सध्या सर्वत्र १० दिवसावर येवुन ठेपलेल्या गणेशोत्सव सणाकडे सर्वांचे डोळे लागुन राहीले आहेत. मोठ्या उत्साहाने या वर्षाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकांची लगबग सुरु आहे. मात्र सध्या कोरोनाची तिसरी लाट येणेची चर्चा जोरदार सुरू असल्याने या सणावर भीतीचे व आर्थिक मंदीचे प्रंचड सावट आहे. असे असतानाही सर्वत्र गणेशभक्त सध्या हा उत्सव साजरा करण्याची…
