मराठा आंदोलकांना मुंबईत नो एन्ट्री! न्यायालयाचा निर्णय
मुंबई /ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याचा बालहट्ट धरणाऱ्या, आणि त्यासाठी एन गणेशोत्सवाच्या काळात हजारो मराठा बांधवांना मुंबईत आणून आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या, मनोज जरांगे पाटलांना उच्च न्यायालयाने मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे.सरकारने त्यांना मुंबई बाहेर आंदोलन करण्यास सांगावे असे न्यायालयाने म्हटले आहे.त्यामुळे मनोज जरांगे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतरही ते मुंबईत आंदोलन…
