डोंगरी बाजारात अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
मशिंदबंदर- बी पालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने दिनांक ६ / ९/ २१ रोजी केलेल्या कारवाईत 32 फेरीवाल्यांना हटवण्यात आले . अतिक्रमण विरोधी कारवाई डोंगरी बाजारातील नवरोजी हिल्ल रोड नंबर १९ आणि २ येथील अनाधिकृत चिकन मटन विक्रीते, ‘ भाजी विक्री व्यवसाय करणाऱ्या तसेच १७ बांबू प्लास्टिक निर्मिती शेड तोडत फेरीवाल्यांना हटवण्यात आले . बी विभागाचे सहाय्यक…
