क्लीन अप मार्शलना दंडाची रक्कम देण्यापूर्वी गणवेष, विभागाचे नाव इत्यादी बाबींची खातरजमा करुन घ्यावी- महानगरपालिकेचे आवाहन
• तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ यावर संपर्क साधावा
• तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ यावर संपर्क साधावा
मुंबई: बारा वर्षांपूर्वी माझे चौदा तोळे सोने चोरीला गेले होते, आज तुम्ही एकच तोळे परत करताय, मी विचारू शकतो असे का, असा सवाल शुक्रवारी मुंबई पोलिसांचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांना मालमत्ता वाटपाच्या भर कार्यक्रमात नारायण केरकर (३०) नामक तक्रारदाराने केला. त्यावर आपली एफआयआर मी वाचला असून, त्याबाबत आपली मदत पोलीस नक्कीच…
पुणे/महाराष्ट्र सरकार साठी डोकेदुखी ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आता ओबीसी समाजाचा राग ओढवून घेतलेला आहे कारण सावित्री बाई फुले यांच्या जयंती दिवशीच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहून पुतळ्याचे अनावरण करण्यास राज्यपालांनी नकार दिल्यामुळे ओबीसी विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरून राज्यपालांच्या विरोधात घोषणा देत तीव्र आंदोलन केले.ज्या माऊलीने तत्कालीन वर्ण व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवून…
मुंबई/ कोरोनाची तिसरी लाट आलीय रोज मुंबईत पाच ते आठ हजार रुग्ण सापडत आहेत त्यांच्या उपचारांवर आत परचड खर्च करावा लागणार आहे असे असताना पालिका शाळा मधील विद्यार्थ्यांसाठी पालिका टॅब खरेदी करणार आहे .तब्बल १९४०१ टॅब खरेदी केले जाणार असून प्रत्येक टॅब ची किंमत१७,४०० रुपये इतकी आहे यापूर्वी पालिकेने ४४हजार टॅब खरेदी केले त्यातील कित्येक…
मुंबई/ सध्या मुंबईत पुन्हा कोरना फैलावला आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे अशावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी केली आहे बायोमेट्रिक हजेरीमुळे कोरॉनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे पालिकेने १जानेवारी पासून बायोमेट्रिक हजेरी सुरू केली आहे आणि त्याला पालिका कर्मचारी आता विरोध करीत आहेत
गेले कित्येक दिवस जगभरातील आरोग्यविषयक तज्ज्ञ कोरोना महामारीच्या नव्या लाटेचा इशारा देत होते. त्यातच कोरोना व्हायरसच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटने आता युरोप आणि अमेरिकेमध्ये वेगाने पसरणे सुरू केले असून अनेक ठिकाणची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग वाढविण्यात ओमायक्रॉन हा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ब्रिटन, फ्रान्स, इटली आदी देशांमध्ये कोरोनाच्या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे….
केंद्राकडून 12 हजारहून अधिक एनजीओ चे परवाने रद्द दिल्ली- जामिया मिलिया इस्लामिया, ऑक्सफेम इंडिया सह देशातील बारा हजाराहून अधिक अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे (एन जी ओ )फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेगुलेशन लायसन्स ( परकीय निधी स्वीकारण्याचे परवाने) केंद्र सरकारने रद्द केले आहेत .एक जानेवारीपासून या सर्व संस्था परदेशातून मिळणाऱ्या देणग्या स्वीकारु शकणार नाहीत.गृहमंत्रालयाकडून शनिवारी माहिती देण्यात आली. सहा…
मुंबइ, शनिवार : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकार दिनी दि. 6 जानेवारी रोजी देण्यात येणारे विविध पुरस्कार आज संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी जाहीर केले.सदर पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत :पुरस्कारांचा तपशील आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार : बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा पुरस्कार श्री. देवेंद्र कोल्हटकर…
आजपासून २०२२ हे नवीन वर्ष सुरू झाले आहे .या वर्षात लोकांसमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ते त्या परमेश्वरालाच ठाऊक पण मागील दोन वर्षात माणसाच्या जे वाट्याला आले आहे त्याने माणूस खचला आहे. आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे अशावेळी निदान येणारे २०२२ हे वर्ष तरी सुखाचे जावो अशीच तो ईश्वराला…
मुंबई/ एकीकडे आरेचे जंगल वाचवण्यासाठी शिवसेनेने सतेत असताना आक्रमक भूमिका घेतली होती पण दुसरीकडे मुंबई महापालिकेत पालिकेची सत्ता असताना पालिकेचे वृक्ष प्राधिकरण दरवर्षी हजारो झाडांच्या कतल करण्यास परवानगी देत आहेे. त्यामुळेच गेल्या ११वर्षात ४० हजार झाडांची कत्तल करण्यात आली त्यात बिल्डरांना फायदा करून देण्यासाठी २१ हजार पाचशे झाडे तोडण्यात आलीी.सायन कोळीवाडा सरदार नगर२ त्रिलोचन इमारतीच्या…