गृहनिर्माण खात्याची मोठी फजिती परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की म्हाडाचा पेपर फुटला
मुंबई/ वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात गटांगळ्या घेणाऱ्या गृह निर्माण खात्याला आणखी एक झटका बसला आहे म्हाडाच्या विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की गृहनिर्माण खात्यावर ओढवली आहेम्हाडाच्या नोकर भरतीसाठी अनेक उमेदवार उत्सुक असतात त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची खूप दिवस अगोदरपासून तयारी केली जाते यावेळी म्हाडाच्या विविध पदाच्या भरतीसाठी परीक्षा होणार…
