गोविंदा आणि गोपाळा जीव सांभाळून खेळा
आज गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी उत्सव! कोरोनामुळे मागील दोन वर्ष हा उत्सव साजरा करता आला नव्हता पण या वर्षी कोरोना गेला नसला तरी त्याचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यामुळे सरकारने सनांवरचे निर्बंध उठवले आहेत परिणामी यंदा सगळे सण धूमधडाक्यात साजरे. केले जाणार आहेत आज दही हंडी साठी तर सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे गललो…
