मुंबई/ चलनी नोटा वर कोणाचे चित्र असावे यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता 25 पैशांच्या नाण्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चित्र मोर्ब करून लावून ते सोशल मीडियावर टाकण्यात आल्याने या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी राणे समर्थकांनी कुडाळ पोलीस ठाण्यात 5 तक्रार दाखल केली आहे.तसेच भाजपने संताप व्यक्त केला आहे आणि या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे .
Similar Posts
राज्यपालांना हटवण्यासाठी न्यायालयात धाव
मुंबई/ राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यामुळे त्यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी अँड. सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.कोशारी यानि नुक्तेच औरंगाबाद येथील मराठवाडा विद्या पिठाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराज हे जुन्या पिढीचे हिरो होते नव्या पिढीचे हिरो गडकरी आहेत असे म्हटले होते . त्यामुळे…
विधानसभा निवडणुकीत १६० जागा मिळवून देण्याची आम्हाला ऑफर होती – शरद पवार यांचा गौप्यस्फोट
मुंबई – काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतचोरी केल्याचं म्हटलं आहे. त्यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सर्वात मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत १६० जागा निवडून आणण्याची गॅरंटी २ जणांनी मला भेटून दिली होती असं पवारांनी म्हटलं. मात्र पवारांच्या या विधानावर भाजपानेही पलटवार केला…
बोगस लॅबना राज्यकर्त्यांचा आश्रय-चुकीच्या निधनामुळे रुग्णांच्या जीवाला धोका
सांगली/ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणावर बोगस लॅब चालवल्या जात आहेत कराड,सांगली,परभणी आदी ठिकाणच्या बोगस लॅब वर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र या बोगस लॅब ना आता राज्याच्या पालकंत्र्यांनी च अभय देऊन कारवाई करू नका असे आदेश देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे त्यामुळे राज्यातील बोगस लॅब ना पाठीशी घालणारा जो कुणी पालकमंत्री…
उपराष्ट्रपदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी हालचाली
नवी दिल्ली/उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलं आहे. भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत आमच्या पक्षातील वरिष्ठांची भेट झालेली आहे, चर्चा सुरु आहेत, असं म्हणत एनडीए उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करेल असे संकेत दिले होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस…
कर्ज घेऊन योजना राबवणे म्हणजे राज्याच्या विकासाला खीळ घालणे – बाळा नांदगावकर
मुंबई : भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यासोबत अनेक ठिकाणी मनसे मैत्रीपूर्ण लढतीत आमने-सामने रिंगणात आहे. यावर बोलताना बाळा नांदगांवकर म्हणाले की हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही, भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र आहोत. पण आम्ही कुणा एकाच्या बाजूने नाही. दोघेही आम्हाला सारखेच आहेत. परंतु शिवसेना कोणतीही असो ठाकरेंच्या घरातील कुणी निवडणुकीच्या मैदानात उतरला असेल; तर…
राजकारणाचे सत्ताकरण!
राजकारणाचे सध्या सत्ताकरण झालेले असल्याने समाजाच्या हितासाठी राजकारणाचा योग्य वापर करण्याचे दिवस संपले आहेत! अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.आणि ते 100 टक्के खरे आहे .नितीन गडकरी हे सुधा संघाच्या तालमीत वाढलेले नेते आहेत. पण त्यांनी नेहमीच बदलत्या काळानुसार आपल्या वैचारिक भूमिकेत आवश्यक तो बदल केला आहे.त्यांनी कधीही संघाच्या किंवा…
