मुंबई/ कोविड काळातील रेम डेसिविर औषधांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्या यांनी जो आरोप केला होता. त्या प्रकरणी लोकायुक्त नी मुंबई महापालिकेला क्लिनचीट दिली आहे लोकायुक्त नी सांगितले की रेम डेसिवीर इंजेक्शन आणि कोवीड काळात खरेदी केलेली औषधे यात कोणताही घोटाळा झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत . ही औषध खरेदी सरकारच्या नियमानुसारच झाली होती .लोक आयुक्तांच्या या क्लिनचीट मुळे पालिका प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे .
Similar Posts
वार्ड फेर रचनेच्या विरोधात भाजप नगरसेवक न्यायालयात
मुंबई/ राज्य सरकारने नुकतीच मुंबई महापालिका क्षेत्रातील वार्ड ची जी फेररचना करून वार्ड ची संख्या वाढवली आहे त्याच्या विरोधात अभिजित सामंत आणि राजश्री शिरवाडकर या दोन भाजप नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतली असून त्यावर गुरुवारी सुनावणी आहेे.काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वार्ड फेर रचना करून ९ वार्ड वाढवले.त्याला भाजपने विरोध केला आहे….
तर तुला चपलेने मारू!लालूच्या मुलीने राजकारण आणि कुटुंबाची साथ सोडली
..पाटणा/ बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता लालूंच्या कुटुंबातील कलह समोर आला आहे. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबापासूनही दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रोहिणी यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली…
ज्वालामुखी अण्वस्त्रांचा
युक्रेन आणि रशिया यांच्यात सध्या जे युद्ध भडकले आहे त्यात रशियाचे युक्रेन बाबतचे गणित चुकलेले आहे. रशियाला वाटले होते की दोन दिवसात युक्रेन गुडघे टेकायला लाऊ पण झाले उलट या युद्धात रशियावरच गुडघे टेकाया पाळी आलीय कारण एकीकडे युक्रेन कडून रशियाला कडवा प्रतिकार सुरू आहे तर दुसरीकडे अमेरिकेसह युरोप मधले 27 नाटो देश युक्रेनच्या पाठीशी…
अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत विरोधी पक्ष नेतेही आग्रही
मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाचे मुंबई महापालिका प्रशासनाने पालन करून करोना काळात मुंबईत झालेली ८४ हजाराहून अधिक बांधकामे तोडून टाकावीत आणि पालिका प्रशासनावर आपला वचक निर्माण करावा असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. करोना काळात पालिका प्रशासन कोरॉनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्नात…
आम्ही दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारले – ऑपरेशन सिंदूरच्याच्या यशाची लष्कराकडून ग्वाही
नवी दिल्ली/पाकिस्तानात असे एकही ठिकाण नाही जिथे आम्ही हल्ला करू शकत नाही. पाकिस्तानात घुसून आम्ही दहशतवाद्यांचे तळ आणि पाकिस्तानी एअर बेस उध्वस्त केले. आमच्या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी आणि पन्नास पन्नास हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले तर आमचे ५ जवान शहीद झाले.अशा तऱ्हेने आम्ही पहेलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला. असा लष्कराने पत्रकार…
सावधान! करोना पुन्हा परततोय मुंबईतील २० इमारती सिल
मुंबई/ कोरोना पूर्णपणे गेलेला नसतानाही सर्व निर्बंध हतवल्यामुळे मुंबईत दिवाळी नीमी त झालेली गर्दी आणि या गर्दीत लोकांनी दाखवलेली बेफिकिरी यामुळे मुंबईत पुन्हा korona परतत असल्याची भित व्यक्त केली जात आहे कारण मुंबईत शनिवारी कोरोणचे १९५ नवे पेशंट सापडले आहेत त्यामुळे मुंबईतील २० इमारती पालिकेने सिल केल्याचे समजते.जर अशीच परिस्थिती राहिली तर पुन्हा कठोर निर्बंध…
