मुंबई/ नुकतेच मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे पंत प्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले मात्र मेट्रो आता पूर्णपणे शाकाहारी झालेली असेल कारण मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी करण्यात आली आहे.मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही मात्र असे झाले तर मेट्रोच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहील कारण मुंबईत 80 टक्के लोक मांसाहारी आहे आणि मेट्रो ही पब्लिक ट्रान्सपोर्ट असल्याने मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी घालत येणार नाही आणि अशी बंदी घातली आणि हे प्रकरण न्यायालयात गेले तर ही बंदी टिकणार नाही कारण लोकशाहीत कोणी काय खायचे आणि कशातून काय न्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अशा प्रकारच्या बंदीचा आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसू शकेल कदाचित मांसाहारी लोक मेट्रो वर बंदीही घालतील
Similar Posts
ताज्या बातम्या | महापालिका | मुंबई | राजकीयराजकारणात अडकला डिलाईलरोडचा विकास
मुंबई-(अर्थरोडनाका) सातरस्ता ते डिलाईलरोड पर्यंतचा जो पट्टा आहे त्या संपूर्ण पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर मराठी माणसांची वस्ती आहे. इथला जो मुळ मराठी माणूस होता त्याला पद्धतशीरपणे इथून घालवण्याचे कारस्थान सुरू झाले आणि या कारस्थानात सर्वच पक्षांचे लोक कमी अधिक प्रमाणात सामील आहेत.इथले मराठी माणसांचे तारणहार म्हणून ओळखले जाणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सध्या लोढा सारख्या बिल्डरांच्या दलाल…
७० वर्षांवरील जेष्ठांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने आज एक महत्वाचा निर्णय घेतला . आयुष्मान भारत योजनेंतर्गत आता ७० वर्षांवरील जेष्ठ नाग्रीकानाही या योजनेचा अतिरिक्त लालाभ मिळणार आहेकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ६ कोटी वृद्ध लोक याचा लाभ घेत आहेत. ते म्हणाले की, घरातील एकापेक्षा जास्त वृद्ध व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास,…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यात ?
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता असून, या निवडणुका ४ टप्प्यात घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून ,महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष स्वबळावर लढणार, की युती आणि आघाडी करून लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकायची…
भायखळा येथे आयोजित झालेल्या ‘आई प्रिमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचा भव्य समारोप
मुंबई : भायखळा येथे आयोजित झालेल्या ‘आई प्रिमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचा यशस्वी समारोप झाला. या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग घेतला असून, प्रथम क्रमांक आई महालक्ष्मी संघाला तर द्वितीय क्रमांक आई तुळजाभवानी संघाला मिळाला. तृतीय क्रमांक आई तुळजाभवानी संघाला लाभला.स्पर्धक संघ आणि त्यांचे मालक १) आई महालक्ष्मी (मालक: शुभम गावकर) – प्रथम क्रमांक२) 2) आई तुळजाभवानी…
ओबीसी नेत्यांना मराठ्यांबद्दल द्वेष का ? जरंगे पाटलांचा ओबीसींना जाहीर सवाल
नाशिक – मराठा आंदोलनासाठी आमरण उपोषण करणाऱ्या जरंगे पाटील यांनी नाशिकमध्ये भाषण करताना ओबीसी निर्याणा मराठ्याबद्दल दोष का ? असा सवाल केला. . त्यांनी उन्हात उभं राहून भाषण सुरु केलं. “मला खुर्ची नाही पाहिजे, मराठ्यांना आरक्षणच पाहिजे. सरसकट कुणबी आरक्षण पाहिजे. आता मागे हाटायचं नाही. आरक्षण मिळू नये म्हणून खूप जण डोकावत होते, तुमच्या लेकराने…
