शिवजयंतीच्या मिरवणुकीवरून हैदराबाद बागलकोट मध्ये तणाव
मुंबई/देशातील तीन राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सांप्रदायिक तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या आहेत. आझाद चौक क्षेत्रात गुरुवारी रात्री दुर्गा मंदिर परिसरात कथित तोडफोडीच्या वृत्तामुळे तणाव निर्माण झाला. मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा तालुक्याच्या वॉर्ड क्रमांक 5 मध्ये हे आझाद चौक क्षेत्र आहे. आरती आणि मशिदीत नमाज पठण एकाचवेळी सुरु होतं. याच दरम्यान कुठल्यातरी कारणावरुन वाद सुरु…
