१ डिसेंबर पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन निवडणूक आयोगाचे घोटाळे गाजणार
नवी दिल्ली/ संसदेचं हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. संसदीय कामांची आवश्यकता पाहून हा अवधी वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी याबद्दलची माहिती दिली.किरण रिजिजू यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ‘राष्ट्रपती महोदयांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारला आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर ते १९…
