पीएम किसान सन्मान योजनेत घोटाळा! लाखो बोगस लाभार्थी शेतकऱ्यांवर कारवाई होणार
नवी दिल्ली/ देशभरातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या २१ व्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारनं पीएम योजनेचा लाभ घेत असलेल्या ३१ लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे. नियमांविरोधात जाऊन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची यादी सरकारकडून तयार करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी सरकारकडून सुरु आहे.केंद्र सरकारनं ३१ लाखांहून…
