पालिका निवडणुकीत महायुती फक्त मुंबई,ठाणे, कल्याण डोंबिवलीत एकत्र
मुंबई/महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणुक लढणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपा वेगवेगळे निवडणूक लढणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची ताकद समसमान आहे. अशात, कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि बंडखोरी होऊ…
