निवडणूका पुढे ढकलण्यास नकार ; सरकारची विनंती निवडणूक आयोगाने फेटाळली
: मुंबई – जिल्हा परिषदा आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलवयात अशी अर्जी सरकारने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती पण सादर निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याने त्यांचे वेळापत्रक बदलता येणार नाही . निवडणुका ठरलेल्या तारखेलच होतील असे म्हणत निवडणूक आयोग ने सरकारची विनंती फेटाळली आहे .त्यामुळे आता 5 जिल्हा परिषदा आणि 33 नगर…
