मुंबई/ सांडपाण्याच्या द्वारे समुद्रात कचरा सोडल्या प्रकरणी हरित लवादाने मुंबई महानगर पालिकेला २८ कोटीचा दंड ठोठावला आहे मुंबईच्या नाल्यांमधून समुद्रात जे सांडपाणी तसेच मलनिःसारण केले जाते त्यातून मोठ्या प्रमाणावर कचरा समुद्रात सोडला जातो अशी तक्रार शक्ती नावाच्या एका सामाजिक संघटनेने हरित लवादाकडे केली होती यावर चौकशी होऊन लवादाने पालिकेला हा दंड ठोठावला आहे
Similar Posts
तुम्ही बाळासाहेब ब्रँड होते!मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बांधून फटकारले
मुंबई/बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत काही लोक म्हणत होते की त्यांच्याकडे ब्रँड आहे, पण आमच्या प्रसाद लाड आणि शशांक राव यांनी त्यांच्या ब्रँडचा बँड वाजवला. बाळासाहेब ठाकरे हे खरे ब्रँड होते, तुम्ही नाहीत अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केली. आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड झाला, नरेंद्र मोदी हा जगातला सर्वात मोठा ब्रँड आहे…
संगीत नाटकासाठी रवींद्र नाट्य मंदिर 25% सवलतीत सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई, संगीत नाटकासाठी 25% सवलतीच्या दरात रवींद्र नाट्यगृह उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केली.मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते दिवंगत अरविंद पिळगावकर यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या तपस्या नेवे यांनी संपादित केलेल्या “कोहम् सोहम्” या पुस्तकाचे प्रकाशन आज रवींद्र नाट्य मंदिरच्या लघुनाट्य गृहात सांस्कृतिक मंत्री एँड…
के वाय सी केल्याशिवाय शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतील पैसे मिळणार नाहीत
दिल्ली – पीएम किसान योजनेतील मार्च २०२२ नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी शेतकर्यांना यापुढे केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच सीएससी वर ई-केवायसी करून घेण्यासाठी एका खातेदाराला प्रत्येकी १५ रुपये आकारले जाणार आहेत. अशी माहिती केंद्र सरकारच्या सीएससी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार राकेश यांनी सांगितले.ई केवायसी च्या माध्यमातून इलेक्ट्रोनिक पद्धतीने तुमची ओळख पडताळून पहिली जाते ….
नंदुरबार मधील शाळेत पाचवीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग
नंदुरबार – बदलापूर मधील शाळेतल्या चिमुकल्या विध्यर्थीनींच्या विनयभंगाची घटना ताजी असतानाच नंदुरबार मध्ये एका शाळेत पाचवीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहनंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत सफाई कामगाराने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला…
मनोज जरांगेंचे आमरण उपोषण स्थगीत -सरकारला आणखी एक महिन्याची वेळ
जालना -मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मनोज जरांगे गेल्या पाच दिवसांपासून जालन्यात अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या मसुद्यात सगेसोयरे बाबतची मागणी मान्य करा आणि तशी अंमलबजावणी करा, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. याच मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांनी काल राज्य…
अरेच्च्या ! लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्यासाठी – १२ लबाड भावानी भरले अर्ज
छत्रपती संभाजी नगर – सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु झाले आहेत.छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड जिल्ह्यात चक्क १२ जणांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले त्यावर महिलांचा फोटो लावला पण इतर कागदपत्र स्वतःच्या नावाची असल्याने ते पक्स्डले गेले . त्यामुळे या लबाड भावांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेमुख्यमंत्री माझी लाडकी…
