मुंबई/ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये जे ९ वॉर्ड वाढवण्यात आले आहेत त्यासाठी prbhag पुनर्रचना करण्यात आली आहे त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या मात्र १ ते १३ या कालावधीत केवळ ३५८ इतक्याच हरकती व सूचना आल्या होत्या मात्र शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला मुंबईकरांना जाग आली असून एकाच दिवशी ४५४ हरकती आणि सूचना चां अक्षरशः पाऊस पडला आहे यावर आता २ मार्चला निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे
Similar Posts
पाकिस्तानात 18 वर्षाच्या हिंदू मुलीला गोळ्या घातल्या
इस्लामाबाद – पाकिस्तानात हिंदुंवर कशा प्रकारे अत्याचार होतात हे सर्वांनाच ठावूक आहे . मात्र एका हिंदू मुलीचे अपहरण करता आले नाही म्हणून अपहरण कर्त्यांनी त्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या सक्कर मध्ये पूजा कुमारी नावाची एक १८ वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबासह राहत असे. दरम्यान पूजा…
माहीम मध्ये उद्धव ठाकरेंची सभा नाही तर वरळीच्या सभेत राज ठाकरेंचे आदित्य बाबत मौन
मुंबई/यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे स्वबळावर लढते तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे मात्र यांच्यात जरी कितीही राजकीय मतभेद असले किंवा काही प्रमाणात कौटुंबिक बाबतीत एक वाक्यता नसली तरी एकमेकांना मदत करण्याचे धोरण मात्र कायम आहे कारण आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही ठाकरे उभे असलेल्या माहीम मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंचा भलेही उमेदवार असला तरी…
मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूचपरभणी: मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर पेटला
आता त्या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी परभणीच्या पाथरी तालुक्यातील वडी येथे २८ वर्षे तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हा विषय आता वेगळं स्वरूप धारण करतोय की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील वडी येथील रहिवाशी असलेला सोमेश्वर…
पक्ष बांधणीच्या आड येणाऱ्याला तुडवा – राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
लांजा – सध्या कोकण दौऱ्यावर असलेले राज ठाकरे हे आता चांगलेच आक्रमक झाले असून काल लांजा येथे पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्ष बांधणीवर भर द्या जर कोण आडवा आला तर त्याला तुडवा . मी मुंबई वरून वकिलांची फौज पाठवीन असे आदेश दिले आहेत .: मुंबईच्या नेस्को मैदानावर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे…
राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांवर नाराज – पुण्यातील बैठक गुंडाळून मुंबईला रवाना
पुणे -: पुणे दौरा सोडून तडकाफडकी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. पुण्यात आज विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीला पदाधिकारी उशीरा पोहचल्याने राज ठाकरेंचा राग अनावर झाला आणि ते थेट माघारी परतले आहे. साधारण दोन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील नवी पेठेतील पक्ष कार्यालयात ही बैठक होणार…
राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसात पालिका तोडणार
मुंबई – राणे आणि शिवसेनेतील संघर्ष आता हातघाईवर आला आहे पालिकेने राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसात तुम्ही तोडा अन्यथा आम्ही तोडू अशी राणेंना नोटीस बजावली आहे.नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झालेले असल्याने पालिकेने त्यांना नोटीस बजावली होती . त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बंगल्यात जाऊन बंगल्याची पाहणी केली होती . मात्र आमच्या बंगल्यात कोणतेही…
