



भाईंदर/महाराष्ट्रात मराठी माणसाला राहायला घर मिळत नाही. मुंबईच्या उपनगरात असेलल्या भाईंदर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. भाईंदर मध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार देण्यात आला आहे. विशिष्ट जाती धर्माची नावे घेत तसेच जात समजल्यावर घर देण्यास नकार दिल्याचा आरोप संबधीत व्यक्तीने केला आहे.भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आलाय. रवींद्र खरात भाईंदर…
मुंबई/ राज्य सरकारने प्रशासनात महत्त्वाचे बदल केले आहे. राज्यातील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. महायुती सरकारकडून प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच ठेवला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचं सत्र सुरुच आहे. जाणून घेऊयात कोणत्या अधिकाऱ्याची नेमकी कुठे झाली बदली.एम एम.सूर्यवंशी (आयएएस:एससीएस: २०१० ) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई…
मुंबई/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील सध्याची तणावाची स्थिती पाहता दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्यात जर भडकाऊ भाषणे झाली तर त्याच्या प्रतिक्रिया समर्थकांमध्ये उमटतील आणि त्यातून मोठा राडा होऊ शकतो .परिणामी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते म्हणूनच दसरा मेळाव्यात मर्यादा सांभाळा असा वडीलकी चां सल्ला शरद पवार यांनी दोन्ही गटांना दिला आहेशिवसेनेत मोठी फूट…
मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक मतदार संघात माविआचे उमेदवार विजयी झाले तर कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले .नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपच्या छुप्या पाठींब्याने सत्यजित तांबे विजयी झाले तर अमरावती पदवीधर मतदार संघात माविआचे धीरज लिंगाडे विजयी झाले…
।मुंबई/ राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एन दिवाळीच्या तोंडावर आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उचलण्याचे जाहीर करताच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी ६ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्याकडून पगारवाढीबाबत आणि आर्थिक अडचणींबाबत आंदोलन केलं जात होतं. अखेर दिवाळीच्या आधी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारकडून घेण्यात…