मुंबई/ महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.त्यानुसार झोपडपट्टी पुर्विकास योजेने अंतर्गत मुंबईतील १२ हजार झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ६५ लाख झोपडपट्टीवासीयांना केवळ दोन लाख पन्नास हजरत पक्के घर दिले जाणार आहे.एस आर ए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत किती झोल झपटे झाले आहेत ते ठाऊक असताना सरकार पुन्हा एकदा बिल्डरांच्या फायद्यासाठी अशी योजना राबवत आहे.मात्र ही योजना राबवताना याचा इथल्या भूमिपुत्रांना लाभ होणार आहे का ? मग ही योजना नेमकी कोणासाठी आहे आज मुंबईची लोकसंख्या तीन कोटींच्या आसपास आहे आणि मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिक राहतात मग मुंबईकरांच्या पैशातून या परप्रांतीय आणि बंगला देशिना घरे का? जेंव्हा मुंबईतील गिरण्या सुरू होत्या आणि मुंबईत ८० टक्के मराठी माणूस राहत होता तेंव्हा अशा योजना का राबवल्या गेल्या नाहीत तेंव्हाही काँग्रेसचे सरकार होते आणि आताही काँग्रेस सत्तेत आहे मग आताच त्यांना झोपडपट्टी वासियांचा पुळका का आलाय.आज मुंबईत. जेमतेम २३ टक्के मराठी माणूस आहे आणि ७७ टक्के परप्रांतीय आणि बांगलादेशी आहेट्ट्यांच्या फायद्यासाठी आमचा पैसा का वापरताय ? असा संतप्त सवाल इथला मराठी माणूस विचारतोय. म्हणजे मुंबईत मराठी माणूस मेला तरी चालेल पण परप्रांतीय आणि बांगलादेशी जगले पहिजेत मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई फुकटात परप्रांतियांना देण्याची तयारी आघाडी सरकारने सुरू केली आहे. बरे ज्या १२ हजार झोपडपट्ट्यांचा विकास केला जाणार आहे त्यातील किती झोपडपट्ट्या अधिकृत आहेत आणि अनधिकृत आहेत याची आकडेवारी सरकारकडे आहे त्याच बरोबर या झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहतात त्यांची काहीही माहिती पोलिसांकडे नाही मग अशा लोकांचे सरकार पुनर्वसन करणार आहे का असा सवाल मुंबईकर विचारीत आहेत
Similar Posts
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते माथाडी भूषण पुरस्कारांचे नवी मुंबईत वितरण
माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, दि. २५ (जिमाका) : समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास…
एस टी कामगारांच्या संपाचा फैसला शुक्रवारी
मुंबई / एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी जी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती त्या समितीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला असून शुक्रवारी या प्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे .दरम्यान या अहवालात समितीने कोणको कोणत्या शिफारशी केल्या आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.दुसरीकडे या संपाबाबत सरकार बोटचेपे धोरण स्वीकारीत असल्याने लोकांमध्ये सरकार बाबंत सुधा असंतोष आहे…
उद्धव ठाकरेंनी विश्वासदर्शक ठरवलं सामोरे जायला हवे होते – सभापती नार्वेकर
मुंबई – उद्धव ठाकरे यांनी राजीनामा न देता विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं, पण त्यांनी तसा निर्णय का घेतला हे माहिती नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले. विश्वासदर्शन ठरावाला सामोरं जाणं हे अपेक्षित होतं असंही ते म्हणाले. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी हे सांगितले .राज्यातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिंदे गटाच्या आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केलं अशी तक्रार…
ठाण्यात राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भय्या रिक्षावाल्याला मनसैनिकांनी चोपले
ठाणे/ कोण राज ठाकरे,कोण अविनाश जाधव यांना भय्या लोगोंका राज चालता है असे म्हणत म्हणत मनसे नेत्यांना शिवीगाळ करणाऱ्या एका परप्रांतीयाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.मात्र या घटनेमुळे शिंदेंच्या ठाण्यात परप्रांतीय भाईंची काही दादागिरी चालते हेच दिसून आले.शहरातील पोखरण रोड नं. २ गांधीनगर येथील अनिल वाइन्ससमोर काल रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. किरकोळ…
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह चैत्यभूमी मुंबई येथे डॉ आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते माजी खासदार व लेखक डॉ नरेंद्र…
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे थैमान! १० ठार
*मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत*हिंदमाता, किंग सर्कल,अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात पाणीच पाणी,अंधेरी सबवे बंद*मराठवाड्यात ६ जणाचा मृत्यू इतर ठिकाणी चौघांचा बळी*कोकण,मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर कित्येक गावांचा संपर्क तुटला*धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली. पाण्याचा विसर्ग सुरू पाणलोट क्षेत्रातील गावांना धोक्याचा इशारा*पुढील २ दिवस धोक्याचे?मुंबई/ शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गेले दिवस संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला.या…
