मुंबई/ पनवेल नजीकच्या खंडेश्वर येथील खांदा कॉलनीतील एका इमारीवर पोलिसांनी धाड टाकून छुप्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला या प्रकरणी दोन दलालांना अटक करण्यात आली आहे तर ६ मुलींची सुटका करण्यात आली
खांदा कॉलनीतील एका इमारतीमधील घरात छुपा वेष्य व्यवसाय चालतो अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी त्या घरावर धाड टाकली आणि तिथल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून हा वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दोन दलालांना ताब्यात घेतले
Similar Posts
राज ठाकरे ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या – उद्धव ठाकरे गटाच्या ८ जणांना अटक
बीड – राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यापासून त्यांच्या विरोधात ठाकरे गटआणि शरद पवार गट आक्रमक झाले आहेत . दोन्ही गटात आता चकमकी सुरु झाल्या आहेत आज बीड मध्ये उद्राधव ठाकरेंच्जया कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा ताफा अडवून सुपारीबाज , सुपारीबाज परत जा अशा घोषणा देत त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले…
भायखळ्यात उत्तुंग इमारतीला आग मुंबईतील मोठमोठ्या टॉवरच्या फायर ऑडिट चा प्रश्न ऐरणीवर
मुंबई/पालिकेच्या विभागातील अग्निशमन दलाच्या मुख्यालयापासून काही अंतरावरच असलेल्या एका उत्तुंग इमारतीच्या ४२व्या माळ्यावर आग लागली. ही आग विझवताना अग्निशामन दलाच्या अक्षरशः नाकी दम आला याचे कारण अग्निशमन दलाकडे जी शिडी आहे ती फक्त २८ मजल्यांपर्यंतच पोहोचू शकते .आणि आग तर ४२ व्या मजल्यावर लागली होती.त्यातच आगीमुळे इमारतीचा विद्युत पुरवठा बंद करावा लागल्याने या आगीत अडकलेल्या…
माहीमजवळ समुद्रात अनधिकृत दर्गा, न हटवल्यास- गणपती मंदिर उभारणार- राज ठाकरेचा इशारा
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खळबळजनक व्हिडीओ दाखवत शिवाजी पार्क येथील सभेत गौप्यस्फोट केला. मुंबईतील माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. हे अनधिकृत बांधकाम एका महिन्यात न पाडल्यास त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभे करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. एकदा माहीम समुद्रात लोकांची गर्दी दिसली. त्यावेळी…
जामनेर मध्ये अमृता पुजारी आणि विजय चौधरीचे वर्चस्व_देवा भाऊ केसरीत उसळला कुस्तीप्रेमीचा जनसागर
आंतरराष्ट्रीय कुस्तीत भारतीय पैलवानच भारी जळगाव, १७ (क्रीडा प्रतिनिधी)- कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पैलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पैलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरिल परदेशी पैलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले. देवाभाऊ केसरीच्या…
बाळासाहेब ठाकरे हेच खणखणीत नाणे !
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात पार पडत आहेत. या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन गर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या पासून सर्वांनीच…
मोघल आणि ब्रिटिशा नंतर देशाला काँग्रेसने लुटले/ योगी आदित्यनाथ
लखनौ/उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. ‘मुघल आणि ब्रिटिशांनी देश लुटल्यानंतर जे काही उरले होते, ते या दोन्ही पक्षांनी खिशात घातले,’ अशी घणाघाती टीका योगींनी केली. ते एटा येथे एका नवीन सिमेंट प्लांटच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, ‘या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. १९४७ ते…
