दिल्ली/तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८० दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू होते ते अखेर काल स्थगित करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची माफी मागून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते मात्र शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या त्याही मागण्या मान्य करण्यावर शेतकरी अडून बसले होते अखेर या मागण्या बाबत नेमलेल्या पाच सदस्यीय समितीशी चर्चा करून उर्वरित मागण्या मान्य केल्या जातील असे लेखी आश्वासन सरकारने दिल्यानंतर काल आंदोलन स्थगित करण्यात आले
Similar Posts
टाकवे हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
टाकवे- शिराळा तालुक्यातील टाकवे हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे उद्घाटन सांगली जिल्हा शिक्षक सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आर. सी. पाटील व ग्रामविकास मुंबई मंडळाचे सदस्य शंकर बोबडे यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापक खाडे यांनी स्वागत केले तर रमेश सावंत यांनी प्रास्ताविक केले .यावेळी पंच म्हणून इमतियाज नाईक, सुनील काळे यांनी काम पाहिले. बी….
किशोरी पेडणेकरांना दिलासा
मुंबई/ कोरोणा काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी मुंबईच्या माझी महापौर किशोरी पेडणेकर याना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहेकोरोन काळात पालिकेकडून बॉडी बॅग खरेदीत घोटाळा उघडकीस आला होता . बॉडी बॅग अधिक रुपयांना खरेदी करण्यात आली होती या प्रकरणी इडीने गुन्हा दाखल करून या घोटाळ्यातील किशोरी पेडणेकर…
किशोरी पेडणेकरचे गोमाता नगरातील फ्लॅट सील
मुंबई-एसआरए योजने अंतर्गत वरळीच्या गोमाता नगरीतील इमारती मध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा फ्लॅट आणि कार्यालय महापालिकेने सील केले आहेत . बनावट कागदपत्रांबाबत किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरून हि कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना…
शिक्षकदिनी मुस्लिम शिक्षकाचा सत्कार केल्याने वाद!
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मानेगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद आणि खाजगी हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी मानेगाव येथील विठ्ठल मंदिरात विविध शिक्षकांचा सत्कार करण्यात आला होता. गावातील शिक्षक शौकत बाशु शेख यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी “मुस्लीम आहेस, गोमांस खाणाऱ्याना मंदिरात…
रस्त्याच्या कामात कंत्राटदाराला निधी वाढवून देण्याचा पालिका अधिकाऱ्यांचा झोल फसला
मुंबई/ पालिकेत कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे मुंबईकरांचा पैसा कसा लुटला जातो हे अनेक वेळा उघडकीस आले आहे .आणि रस्त्याची कामे म्हणजे नोटा छापण्याची मशोनच असते.मुंनबईच्या रस्त्यांच्या कामात झालेला भ्रष्टाचार हा भारतातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे.रस्त्याच्या कामात असाच एक मोठा झोल होणार होता पण अतिरिक्त आयुक्तां मुळे तो फसला.नागरी सुविधांच्या विविध कामांसाठी रस्त्यावर…
उद्धव ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीस व राहुल नार्वेकरांची भेट
नागपूर – शिवसेनेतील फुटीनंतर गेली अधिज वर्ष फडणवीसांच्या नावाने खडी फोडणारे उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरातील विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली . इतकेच नव्हे तर त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलस्ट चर्चाना उधाण आले आहे. पण हि सदिच्छा भेट होती असे दोन्हीकडून सांगितले जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र…
