मुंबई/ पालिकेतील रस्त्याच्या कामात झालेले घोटाळे नवे नाहीत मात्र या घोटाळ्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदारांना काळया यादीत टाकलेले असताना पालिकेतील सत्ताधारी त्यांना वाचवत असल्याचे दिसत आहे आणि याचा पुरावा म्हणून कंत्राटदारांना सात वर्षांचा कालावधी कमी करून तीन वर्षांचा करण्यात आला इतकेच नव्हे तर त्यांनाच पुन्हा रस्त्याची कंत्राटे दिली जात आहे .यामागे पालिकेतील त्यांचे गॉडफादर कोण याची पालिका आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.या रस्ते घोटाळ्यातील दोषी पालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाची आणि अटकेची की कारवाई झाली. पालिकेकडून त्यांना अद्याप सुटका झाली परंतु कंत्राटदारांना सूट देऊन भलं करण्यात आल. भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार तसेच सत्ताधारी नगरसेवक यांचे एक मोठे रॅकेट असून नाले सफाई असो की रस्त्याची कामे असोत यात पालिकेला चुना लावण्याचे काम केले जात आहे असा आरोप मुंबईकर करीत आहेत.दरम्यान मुंबईतील नागरी सुविधांची कामे मुंबईकरांच्या कराच्या पैशातून केली जातात .
Similar Posts
56 हजार लोकप्रतिनिधींचे भविष्य अंधारात
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत पण त्याचा फटका ५६ हजार लोक्प्र्तीनिधीना बसणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत ओबीसी साठी ३४० कलमामध्ये ओबीसी आरक्षणाची तरतूद केली आहे. पण स्वातंत्र्यानंतर या कलमाची व्यवस्थित अंमलबजावणी झालेली नाही असा आरोप केला जात आहे. ओबीसींचे…
आता लाडक्या बहिणींना मिळणार तीन सिलेंडर मोफत
मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी केला आहे. अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार ४१२…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईनवाब मलिक यांना अटक
मुंबई/ कुर्ला येथील जमिंन घोटल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अपलसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांची काल ई डी ने सात तासाहून अधिक वेळ चौकशी केली. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याने मलिक यांचे नाव घेतले होते त्यामुळे काल सकाळी मलिक यांना ई डी ने चौकशीसाठी ताब्यात घेतले मलिक यांनी बॉम्बस्फोटातील आरोपी शहा वली खान याच्याकडून…
पुण्यातील मोदींच्या सभेत मराठा आंदोलकांचा गोंधळ
पुणे – मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज राज्य आणि केंद्र सरकारवर किती नाराज आहे याची प्रचीती आज पंतप्रधान मोदींना आली. आज पुण्यातील मोदींच्या सभेत मराठा आर्क्षकानी गोंधळ घातला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतही व्हिआयपी रांगेत बसलेल्या एका कार्यकर्त्याने मराठा आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी केल्याचा प्रसंग घडला. पोलिसांनी तत्काळ या घोषणाबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतलं.पण यामुळे काहीवेळ सभास्थळी गोंधळाचं वातावरण…
यमुनेला आलेल्या महापुरामुळे अर्धी राजधानी दिल्ली पाण्यात
दिल्ली: यमुना नदीला महापूर आल्यामुळे राजधानी दिल्लीत अनेक भागांत पाणी शिरले असून नदीतील पाणीपातळी शुक्रवारी सकाळी धोक्याच्या पातळीच्या वर २ मीटर म्हणजे २०७.३१ मीटरवर पोहोचली. परिणामी महानगराच्या अनेक सखल भागांत पाणी शिरले असून निम्मे शहर जलमय झाले आहे. वासुदेव घाट ओलांडून पाणी वस्त्यांत व रिंगरोडवर शिरले असून हे पाणी उपसण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे. यमुनेच्या…
वांद्रे बिकेसी येथे पुलाचा गार्डरकोसळून 14 कामगार जखमी
मुंबई – काल भल्या पहाटे वांद्रे बिकेसि एथे बिकेसी व जे व्ही एल आर यांना जोडणार्या फुलाचा गार्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 कामगार जखमी झाले असून या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत .एक त्रयस्थ संस्था आणि एम एम आर दी ए चे अधिकारी मिळून या दुर्घटनेची चौकशी करणार…
