मुंबई- मंत्रालय सारखे शासकीय कार्यालय असो पालिकाा सारख्य स्थानिक स्वराज्य संस्था असोत तिथे होणाऱ्या बदल्यांचा आजवरचा इतिहास पाहता अशा बढती कडे ദ്त്്त്त്്്त്്त്त്്त്്त്त്്്त്്त്त്त്്त്त്്്त്്त്त് पालिका सारख्य रूटीन की सेटिंग म्हणून संशयाने पाहिले जाते. कारण या बदल्यांमध्ये मोठे राजकारण तसेच आर्थिक व्यवहार दडलेले असतात त्यामुळे काही अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष खुर्चीला चिकटून बसलेले असतात तर काही चांगले काम करणाऱ्यांना शिक्षा म्हणून बदली केली जाते. सहाय्यक पालिका आयुक्त पदावरून उपयुक्त पदी बढती मिळालेल्या ए विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्त चंदा जाधव यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा भार सोपवण्यात आला आहे तर परिमंडळ दोन वरून परिमंडळ एक मध्ये बदली करण्यात आलेल्या विजय बलामवर यांची पुन्हा एकदा बदली झाली असून त्यांना परिमंडळ ४ मध्ये पाठवण्यात आले आहे. उपायुक्त भरत मराठे त्यांच्या निवृत् नंतर र्रिक्त झालेल्या उपायुक्त पदासाठी सेवा जेष्ठतेनुसार चंदा जाधव यांना उपायुक्त पदी बढती देण्यात आलीी. या बाबतच्या प्रस्तावाला विधी समितीत मान्यता देण्यात आली .
Similar Posts
एमपीएससी औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरण: मुंबई पोलिसांकडून कसून तपास; मुख्य सूत्रधारांसह अनेकांना अटक
मुंबई:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अत्यंत वेगाने आणि कसून तपास सुरू आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी आतापर्यंत मुख्य सूत्रधारांसह काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेचा गोपनीय पेपर उमेदवारांपर्यंत पोहोचवून त्याबदल्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक…
नाशिकमध्ये महायुतीचे टेन्शन वाढले – वंचित कडून मराठा क्रांती मोर्चाचा उमेदवार
नाशिक – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून आज उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. वंचितकडून नाशिकसाठी मराठा आंदोलनातील आक्रमक चेहरा करण गायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दिंडोरी पाठोपाठ जळगावातून उमेदवार बदलण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली आहे.राज्यातील बहुतेक लोकसभा…
मराठा आरक्षणाचा वानवा साताऱ्यात पोहचला – नेत्यांना गावबंदी पाठोपाठ मतदानावरही बहिष्कार
वाई (जि. सातारा) : मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदीचा वणवा सातारा जिल्ह्यातही पोहोचला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर गावागावात नेत्यांना गाव बंदी केली जात आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील शेलारवाडीत नेत्यांना नुसती बंदी घातली नाही, तर येणाऱ्या सर्वच मतदानावर बहिष्कार टाकल्याने धाबे दणाणले आहेत.आरक्षणासाठी राज्यभरात पुढाऱ्यांना गावबंदी, काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. आत्महत्येसारखा दुर्दैवी प्रकारही घडत…
शिवजयंतीच्या मिरवणुकीवरून हैदराबाद बागलकोट मध्ये तणाव
मुंबई/देशातील तीन राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सांप्रदायिक तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या आहेत. आझाद चौक क्षेत्रात गुरुवारी रात्री दुर्गा मंदिर परिसरात कथित तोडफोडीच्या वृत्तामुळे तणाव निर्माण झाला. मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा तालुक्याच्या वॉर्ड क्रमांक 5 मध्ये हे आझाद चौक क्षेत्र आहे. आरती आणि मशिदीत नमाज पठण एकाचवेळी सुरु होतं. याच दरम्यान कुठल्यातरी कारणावरुन वाद सुरु…
पुण्यात मॉल चां स्लॅब कोसळून ७ बिहारी मजुरांचा मृत्यू
पुणे/ आजकाल रात्री उशिरा पर्यंत इमारतींचे बांधकाम सुरू ठेऊन बांधकाम मजुरांना अक्षरशः गुलाम सारखे वागवले जाते मात्र युपी बिहार आणि पश्चिम बंगाल मधून पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेले मजूर नाईलाजाने बारा बारा तास काम करतात पुण्याच्या एरवडा भागात अशाच बांधकाम मजुरांवर काळाने घाला घातला असून निर्माण धिन मॉलचा स्लॅब कोसळून ७ मजूर ठार झाले तर तिघे…
केंद्र सरकार जम्मू – काश्मीरचे नाव बदलणार
श्रीनगर- काश्मीरचं नाव आता बदललं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून याबाबत संकेत देण्यात आले आहेत. ते ‘जम्मू -काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस ’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की काश्मीरचं नावं कश्यपपासून असू शकतं. शंकराचार्य, सिल्क रूट आणि हेमिश मठ याच्यावरून हे सिद्ध होतं की भारतीय…
