मुंबई –विरेनभाई लिंबाचिया यांच्या नेतृत्वाखालील उत्तर मुंबईत शिवसेना व्यापारी विभाग कार्यालय १, २ आणि ३ चे उद्घाटन शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्ष संध्या विपुल दोशी यांच्या शुभहस्ते आणि संजय भोसले, विनायक सामंत, परेश सोनी, दामोदर म्हात्रे, पांडुरंग देसाई, सुनील पाटील, अश्विनी जठार, शैलेश शाह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी शिवसेनेने व्यापारी बांधवांसाठी कार्यालय सुरु केल्या बद्दल आनंद व्यक्त केला.
Similar Posts
मढ मधील बेकायदा बंगल्यावर कारवाई होणार
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पालिकेकडे मालाड मढ येथील 41 बेकायदेशीर स्टुडिओ 22 बेकायदेशीर बंगले पाडण्याची मागणी केली होती. मात्र तत्कालीन पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार या बंगल्यांना काही दिवस अभय देण्यात आले होते असा दावा करण्यात आला .बंगले उभारताना पालिका किंवा अन्य सरकारी प्राधिकरणाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता .त्यामुळे…
ठाणे दौऱ्यात उद्धव ठाकरेंची दिघेंच्या आनंदा आश्रमकडे पाठ
ठाणे / काल उधाव ठाकरे ठाणे दौऱ्यावर होते तिथल्या आरोग्य शिबिरात त्यांनी भाग घेतला आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुषपहार घातला पण टेंभी नाक्यावरच्या आणण दिघेंच्या आनंद आश्रमाला मात्र भेट दिली नाही .त्यामुळे ठाण्यात उलट सुलट चर्चा होती मात्र नंतर खरे कारण पुढे आले आनंद आश्रमाच्या प्रवेशद्वारावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा बाळासाहेबांची शिवसेना असा फलक लावलेला होता त्यामुळे…
पनवेल- इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इडस्ट्रीयल टाउनचा पदग्रहण सोहळा
पनवेल दि. १८ जुलै – इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउन चा पदग्रहण सोहळा शनिवार दिनांक – ९ जुलै रोजी पनवेल येथे सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली व District ESO शोभना पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मावळत्या अध्यक्षा वृषाली सावळेकर यांनी आपल्या गतवर्षीच्या कार्यकाळातील कामाचा आढावा सादर केला व नूतन अध्यक्षा कल्पना…
जखमी कल्पिता पिंपळे यांना मुख्यमंत्र्यांचा फोन
मुंबई/ मुजोर फेरीवाल्यांवर कारवाई करताना दोन बोटे गमावलेल्या ठाणे महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी फोन करून तुमचे कोणत्या शब्दात कौतुक करावे लवकर बऱ्या व्हा ! असे सांगितलेकल्पिता पिंपळे या सध्या ठाण्याच्या एका रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या एका बोटावर काल यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली घोडबंदर रोडवरील कासारवडवली माजिवडा नाक्यावर…
दादर मध्ये मनसे विरूद्ध शिवसेना पुन्हा संघर्ष उफळणार
मुंबई/ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहराच्या प्रमुख भागात नाका तिथे शाखा ही संकल्पना राबवण्याचा आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिला होता त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.त्यानुसार शिवसेना ठाकरे गटावर दबाव वाढवण्यासाठी मनसेने सेना भवनाच्या जवळ असलेल्या जिप्सी हॉटेल जवळ शाखा उघडण्याचा निर्णय घेतला असून राज ठाकरे यांच्या १४ जून रोजी वाढ दिवशी स्वतः राज ठाकरे…
बेरोजगार व सेवा संस्थांना डावलन्याच्या पालिकेचा कृती विरुद्ध फेडरेशन संतप्त-अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संजीव कुमार माहिती घेणार
मुंबई/ पालिकेच्या 24 वॉर्डातील कामाचा चांगला अनुभव असतानाही कामगार पुरवण्याचे कंत्राट बेरोजगार व सेवा संस्थांना न देता ,खाजगी कंपन्यांना देण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू आहेत त्यामुळे बेरोजगार व सेवा संस्था सहकारी फेडरेशनने तीव्र संताप व्यक्त केला आहे.सध्या नायर रुग्णालयात 470 पुरुष आणि124 महिला असे 594 कामगार पुरवले जाणार आहेत आणि त्याचा कालावधी 1 वर्षांचा आहे .मात्र…
