80 वर्षाच्या वृध्द बापाला मुलाने दीड कोटीना फसवले
मुंबई: एक जमाना असा होता मुले आई बापाच्या सेवेत आपले जीवन अर्पित करायची. वृद्ध मातापित्याची कावड घेऊन काशीला जायचे आणि तीर्थ यात्रा घडवायचे पण आता मात्र मुले पैशासाठी आईबापाला ठार मारायला तयार होत आहेत, त्यांना घराबाहेर काढून बेघर करीत आहेत, त्यांना फसवून त्यांची प्रॉपर्टी हडप करीत आहेत. बोरिवली मध्ये अशाच एका घटनेत बोरिवलीच्या मोक्ष प्लाझा…
