मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकात -184 टू व्हीलर आणि 40 फोर व्हीलर
मुंबई/ महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली होती आता या पथकाला अधिकाधिक कार्यक्षम बनवण्यासाठी या पथकामध्ये 184 टू व्हीलर आणि 40 फोर व्हीलर गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे . गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नरिमन पॉईंट येथे या गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच गृह सचिव आणि पोलीस…
