पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार
गुजराण वाला /पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पाकिस्तान मधल्या पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथे गोळीबार करण्यात आला यात त्यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले असून त्यांच्यावर लाहोरच्या शौकत खणंम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे दरम्यान इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात इम्रांचे समर्थक रस्त्यावर उतरून तोडफोड करीत आहेत तर या हल्ल्यामागे…
