देशातील पोटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट; देंगलुर काँग्रेसने जिंकले
शिवसेनेचे जबरदस्त सीमोल्लंघनमुंबई/ देशाच्या विविध राज्यात ३० ऑक्टोबरला झालेल्या ३ लोकसभा आणि २९ विधानसभा पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांनी भाजपला मागे ढकलून जबरदस्त धक्का दिला आहे तर दादरा नगर हवेली येथील पोटनिवडणूक जिंकून शिवसेनेने भाजपच्या गुजरात सीमेत मुंसंडी मारून जबरदस्त सीमोल्लंघन केले आहेकाल पोट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला मात्र मंडी आणि दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघात…
