सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल कोशारी यांनी केली सही
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळामुंबई/ ओबीसीचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोठा पेच निर्माण झाला होता मात्र सरकारने अध्यादेश कडून ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याची व्यवस्था केली होती .मात्र सुरवातीला राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता त्यामुळे बुधवारी रात्री सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवण्यात आला त्यावर गुरुवारी राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यामुळे…
