मुंबई/ केंद्र सरकारच्या काही योजना म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या अशातला प्रकार आहे रेशन दुकानांवर जिथे धान्य व्यवस्थित मिळत नाही ग्राहकांच्या शेकडो तक्रारी असतात तिथे आता वीज बिल आणि पाणी बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे .इतकेच नाही तर पासपोर्ट सुधा रेशन दुकानावर बनवता येणार आहे.त्यामुळे लोकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.कारण रेशन दुकान हे आता खऱ्या अर्थाने सर्वच धंद्यातील दलालांचा अड्डा बनणार आहे
Similar Posts
महाराष्ट्रात 66% मतदान- मुंबईतील मतदानाचा टक्का घसरला
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान झाले ६६.११ टक्के इतके मतदान झाले हा टक्का मागील निवडणुकीपेक्षा अधिक आहे सर्वाधिक मतदान कोल्हापूर मध्ये झाले तर सर्वात कमी मतदान मुंबईमध्ये झाली मतदाना ग्रामीण भागात बऱ्यापैकी झाले याचा अर्थ ग्रामीण भागातील जनतेने मतदानात जास्त भाग घेतला होता कालच्या मतदानात चार हजाराहून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रणात बंद झाले असून…
अभिनेत्री दिशा पटणीच्या घरावर फायरिंग करणाऱ्या दोघांचे एन्काऊंटर
मुंबई/ गेल्या काही दिवसांपासून दिशा पाटणी हिच्या घरावर झालेल्या गोळीबाराचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. तिच्या बरेली येथील घरावर गोळीबार केला होता. या गोळीबारामुळे उत्तर प्रदेश तसेच बॉलिवुडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दोन आरोपींचे नाव समोर आले होते. दरम्यान, आता याच घटनेतील या दोघांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी चकमकीत ठार केल्याचे समोर आले आहे. या…
लालबागच्या राजाच्या दर्शनाला पहिल्याच दिवशी अफाट गर्दी
मुंबई / सर्व गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या वर्षी अफाट गर्दी लोटली आहे .दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर प्रथमच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी येतात…
जैन संघ रथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना
समस्त जैन संघांच्या वतीने पर्युषण महापर्वानिमित्त मलबार हिल येथील श्री चंदनबाला जैन मंदिरापासून काढण्यात आलेल्या सामूहिक रथयात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी धर्मध्वजा दाखवून रवाना केले. यावेळी राज्याचे पर्यटन तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी उपस्थित गच्छाधिपती श्रीमद विजय पुण्यपालसुरीश्वरजी महाराज व इतर जैन साधूंना वंदन केले व सर्व भाविकांना…
सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था – चेंबूरमध्ये ११ जूनला ‘टमरेल मोर्चा’
मुंबई- गेल्या तीन वर्षांपासून चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील खारदेवनगर येथील अनंत मित्र मंडळजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. नवीन शौचालय बांधण्याचा प्रस्ताव असताना पालिका अधिकारी जाणूनबुजून त्याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी बुधवार ११ जून रोजी एम पालिका कार्यालयावर ‘टमरेल मोर्चा’ मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अवघ्या १० वर्षांपूर्वी दुमजली बांधण्यात…
‘सत्यमेव जयते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेल्या नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर नारायण राणे पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला . तरी फार बोलणं टाळत केवळ ‘सत्यमेव जयते’ असं म्हटलं आहे.
