फडणवीस दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार
मुंबई/ ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर फडणवीस संतप्त झाले आहेत . मलिक यांनी लवंगी बार फोडून मोठा आवाज झाल्याचा आव आणला आहे पण मी मात्र दिवाळी नंतर मोठा बॉम्ब फोडणार आहे असे फडणवीस यानी सांगितले .मलिक यांनी फडणवीस यांच्या पत्नीचा ड्रग पेडलर बरोबर चा फोटो शेअर केला होता मात्र तो चार वर्ष…
