सेनेतील अंतर्गत वाद वाढला -रामदास कदम यांचे परिवहन मंत्री परब यांच्यावर गंभीर आरोप
मुंबई/ वादग्रस्त ऑडिओ क्लिप मुले सध्या सेना नेतृत्व पासून दुरावलेले माजी मंत्री रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले की माझ्या मुलाचे तिकीट अनिल परब यांनी कापलेे. सेनेच्या विरोधकांना घेऊन ते मातोश्रीवर जातात त्यांनी सेनेचे मतदार संघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा डाव रचला आहेे. ते…
